Sunday, October 29, 2017

File size

💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢


*शिक्षकाचा नियुक्ती आदेश दोन किंवा तीन पानांचा असेल तर ते सर्व पेज एका पानावर घेवून पूर्ण आदेश कसा अपलोड करावा*


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*प्रदिप पाटील SARAL Online.com*
🅿🅱🅿
www.marathischooltondare.blogspot.in

*पनवेल , रायगड*
9⃣2⃣2⃣2⃣0⃣2⃣3⃣9⃣4⃣7⃣
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*आपल्याला शिक्षकांचे नियुक्ती आदेश स्टाफ पोर्टल किंवा संचमान्यता पोर्टल वर अपलोड करायचे असतात अशा वेळी हे आदेश दोन किंवा तीन पेज चे असतील तर फक्त एकच पान अपलोड करता येतो , अशा वेळी सर्व आदेशाची पाने एका पेज वर कसे आणायचे व त्यांची Size कशी कमी करायची ते पाहूया*

📌 *नेहमी आदेशाची प्रत ही १ MB पेक्षा कमी असावी*

📌 *प्रथम आदेशाच्या सर्व प्रती JPEG format मध्ये स्कॅन करा किंवा CS Camscanner  या मोबाईल अप्लिकेशन मध्ये image मध्ये फोटो काढा किंवा mobile camera ने फोटो काढा*

📌 *फोटो असतील तर USB केबल ने आपल्या PC मध्ये mobile मधून घ्या*

📌 *आपण स्कॅन केलेले किंवा फोटो काढलेल्या आदेशाच्या प्रती योग्य फोल्डर मध्ये योग्य क्रमाने नावे देवून ठेवा*

✔ *पुढील सर्व काम आपल्याला पेंट अप्लिकेशन मध्ये PC मध्ये करायचे आहे*



*पेंट अप्लिकेशन ओपन करा*



*पेंट मध्ये डाव्या बाजूस Paste हा पर्याय असतो त्यातील Paste from वर क्लिक करा*



*आता आपण स्कॅन केलेले किंवा फोटो काढलेले आदेशाच्याप्रती ज्या फोल्डर मध्ये save केलेल्या आहेत त्याच्यावर क्लिक करा*



*एक क्रमांकाची image निवडा व खाली ओपन वर क्लिक करा ,ती image पेंट मध्ये येईल*



*खाली उजव्या कोपऱ्यात पेज झूम २५ % करा*



*आता परत paste from वर क्लिक करा वरील प्रमाणे दोन नंबरची image निवडून open वर क्लिक करा , ती इमेज पेंट मध्ये पहिल्या image वर येईल तिच्यावर वर mouseचा कर्सर न्या व लेफ्ट दाबून ठेवून ती image पहिल्या image च्या उजव्या  कडेला दुसऱ्या image ची डावीकड लागली पाहिजे अशी बाजूला सरकवा*



*आता परत paste from वर क्लिक करा वरील प्रमाणे तीन नंबरची image निवडून open वर क्लिक करा , ती इमेज पेंट मध्ये पहिल्या image वर येईल तिच्यावर वर mouseचा कर्सर न्या व लेफ्ट दाबून ठेवून ती image  दुसऱ्या  image च्या उजव्याकडेला तिसऱ्या  image ची डावीकड लागली पाहिजे अशी बाजूला सरकवा*



*अशा प्रकारे तीन पाने एका पेजवर येतील*

*संपूर्ण पेज ची size १ Mb पेक्षा कशी कमी करावी*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


*आता पेंट मध्ये डाव्या बाजूस Select मध्ये Rectangular selection वर क्लिक करा , माऊस चा कर्सर पेज च्या डाव्या बाजूला वर कोपऱ्यात नेवून लेफ्ट क्लिक करून संपूर्ण पेज आयात आकारामध्ये निवडला जाईल असा select करा*



*डाव्या बाजूस क्रोप वर क्लिक करा , image crop होईल*



*आता image resize करायची आहे*



*येथे image आयताकृती असणारआहे*



*डाव्या बाजूस Resize वर क्लिक करा*

*आपल्या समोर resize and skew ची पॉपअप विंडो ओपन होईल*



*Maintain aspect radio समोर  चेक मार्क असेल तर ते तर बॉक्समध्ये क्लिक करून काढून टाका*



*Pixel  समोरील वर्तुळात क्लिक करा तेथे निळ्या रंगाचा स्पॉट येईल*



*Horizontal  मध्ये ७५० type करा व Vertical मध्ये ४५० type करा , हे image च्या आकारावर अवलंबून असते जर image ची size १ mb पेक्षा कमी होत नसेल तर तुम्ही Pixel size  वेगळी निवडू शकता , येथे लक्षात घ्या तीन image एक पेज वर घ्यायच्या आहेत त्यामुळे Horizontal जास्त हवे*



*खाली ok वर क्लिक करा आपला पेज resize झाला असेल*


*आता save वर क्लिक करून ही image योग्य नाव देवून save करा सदर image Png मध्ये save होईल*

✔ *अशा प्रकारे आपण दोन किंवा तीन , त्यापेक्षा अधिक पाने एका पेज वर घेऊ शकतो व सहज नियुक्ती आदेश अपलोड करू शकतो*

🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇
        📲 *सरल फ्रेंड गृप* 📲

💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎
    *व्हा तंत्रस्नेही 🔰📱रहा तंत्रस्नेही*
📱 *सदैव आपल्या सोबत-   सरल फ्रेंड गृप*📱
१)प्रदिप पाटिल,पनवेल
२)हृषीकेश चौधरी,जळगाव
३)संजय मरसाळे,जळगाव
४)संदिप सोनार,जळगाव
५)प्रशांत अंभोरे,अकोला
६)विष्णू शिंदे,परभणी
७)शाम गिरी,परभणी
८)उमेश उघडे,सोलापूर
👆🏼👆🏼👆🏼👆🏼👆🏼👆🏼👆🏼👆🏼👆🏼👆🏼👆
💠🌟🦋🌟🎭🎀🎭🌟🦋🌟💠
    *सरल फ्रेंड्स ग्रुप (राज्यस्तर)* – नवीन शोधाच्या नवीन वाटा हेच आमचे ध्येय
💠🌟🦋🌟🎭🎀🎭🌟🦋🌟💠

💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢

No comments:

Post a Comment