Sunday, September 30, 2018

Information

🔸शांती स्वरूप भटनागर पुरस्कार 2018🔸

वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) कडून दिल्या जाणार्‍या प्रतिष्ठित सन 2018 साठी विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी शांती स्वरूप भटनागर पुरस्काराच्या विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहे.
विजेते - 

जैविकशास्त्र :-
- गणेश नागाराजू (IISc बेंगलुरु)
- थॉमस पुकाडाईल (IISER, पुणे)

रसायनशास्त्र -
- राहुल बनर्जी
- स्वाधीन कुमार मंडल (IISER कोलकाता)

पृथ्वी, वातावरण, महासागर आणि ग्रहशास्त्र –
- डॉ. मादिनेनी वेंकट रत्नम (NARL तिरुपती)
- पार्थसारथी चक्रवर्ती (CSIR-NIO गोवा)

अभियांत्रिकी विज्ञान -
- अमित अग्रवाल
- अश्विन अनिल गमस्ते (IIT-B)

गणितीशास्त्र -
- अमित कुमार (IIT दिल्ली)
- नितीन सक्सेना (IIT कानपूर)

वैद्यकीयशास्त्र –
- डॉ. गणेशन वेंकटसुब्रमण्यम (NIMHANS बेंगळूरू)

भौतिकशास्त्र –
- डॉ. अदिती सेन डे (हरीश चंद्र संशोधन संस्था, इलाहाबाद)
- डॉ. अंबरिश घोष (IISc बेंगळूरु)

https://vijayahire16.blogspot.com

No comments:

Post a Comment