Wednesday, September 11, 2019

भारत स्वच्छता अभियान 2019

स्वच्छता पंधरवडा
आजचा उपक्रम
दि. 07/09/2019 ( शनिवार)
स्वच्छता सहभाग दिन
·         शाळेमध्ये स्वच्छता व स्वच्छताविषयक सवयी इत्यादींबाबत पुढीलपैकी आपणास योग्य वाटतात त्या किमान दोन स्पर्धांचे विद्यार्थ्यासाठी आयेाजन करण्यात यावे.
·         स्वच्छतेबाबत निबंध लेखन/प्रश्नमंजुषा/चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे.
·         महात्मा गांधी आणि स्वच्छता या विषयाला अनुसरुन वाद-विवाद स्पर्धेचे आयोजन करावे.
·         स्वच्छतेवर कविता लेखन, प्रहसन ( विडंबनात्मक लेखन) इ.चे आयोजन करावे.
·         वरील उपक्रमांत सहभागी शिक्षक व विद्यार्थी  संख्या तसेच उपक्रम/कार्यक्रमाचे फोटो, व्हिडीओ व प्रसिद्धीसंबंधीचे साहित्य https://forms.gle/QhT88AmmhBQoDjf78 या लिंकवर अपलोड करण्यात यावे.
·         चित्रकला व निबंधलेखन स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांची संख्या आणि उत्कृष्ट दर्जाचे 5 फोटो /चांगले चित्रकलेचे नमुने व उत्कृष्ट निबंध                                       https://forms.gle/QhT88AmmhBQoDjf78 या लिंकवर अपलोड करण्यात यावे.

3 comments: