Friday, October 27, 2017

Nathpanthi

*नाथपंथीयांची वेशभूषा*

1) भस्म - भस्माला विभूती असेही म्हणतात. काही ठीकाणी क्षार असाही उल्लेख आढळतो. भस्म हे योग्याच्या वेशभूषेचे एक आवश्यक अंग आहे. ते काही असले तरी नाथपंथीयाने भस्म हे लावले पाहीजे. सर्व देहाचे अखेर भस्मच होणार आहे. यासाठी देहावरील प्रेम कमी करून आत्माकडे मन केंद्रित करा असा संदेशच जणू काही भस्म देत आहे. शिवाय भस्मधारणेमुळे त्या त्या ठिकाणची शक्तिकेंद्रेही जागृत होतात. भस्माचे असे महात्म्य असल्यानेच नाथपंथीयांनी त्याचा अगत्याने स्वीकार केल्याचे दिसते.

2) रूद्राक्ष - हे एका झाडाचे फळ असून त्यास रूद्र अक्ष म्हणतात. शिवाचा नेत्र असा शब्दाचा अर्थ आहे. जपासाठी रूद्राक्ष माळ वापरतात. लक्ष्मी स्थिरावणे, शस्त्राघात न होणे अशा काही हेतूंसाठीही रूद्राक्षांच्या माळा विशेष करून वापरल्या जातात. शिवाय रूद्राक्षांचे औषधी गुणधर्मही अनेक आहेत.

3) मुद्रा - मुद्रा हे नाथपंथातील एक महत्वाचे साधन आहे. ही मुद्रा कानाच्या पाळीस छिद्र पाडून त्यात घातली जाते. ही बहूदा वसंत पंचमीच्या शुभ दिवशीच धारण केली जाते. अशा मुद्राधारक योग्यांनाच कानफाटे योगी असेही म्हणतात.कारण ते कानात छिद्र पाडून ती धारण केलेली असते.

4) कंथा - कंथा हे भगव्या रंगाचे वस्त्र. यालाच गोधडी अथवा गुदरी असेही नाव आहे, आपल्या वाकळेसारखे चिंध्यांचे हे बनविलेले असते.

5) मेखला - सूमारे 22 ते 27 हात लांबीची ही लोकरीची बारीक दोरखंडासारखी दोरी असून, नाथ योगी ही कमरेपासून छातीपर्यंत विशिष्ट पद्धतीने गुंडाळतात. ही कटिबंधिनी मोळ्याच्या दोरीची करतात. कधी ही मेंढीच्या लोकरीचीही असते.मेखला दुहेरी पदरात असून तिच्या शेवटच्या टोकाला घुंगरू लावलेले असते.

6)हस्तभूषण मेखली - बारीक सुतळीएवढ्या जाडीची ही लोकरीची दोरी असून ती मनगटावर बांधतात. चार फुटांच्या या मेखलीवर रूद्रमाळ बांधलेली असते.

7) शैली - ही सुद्धा लोकरीची असून दुपदरी शैली जानव्यासारखी घातली जाते. शैलीच्या टोकाला लोकरीचा गोंडा असतो.

8) शृंगी - जानव्याच्या शेवटी अडकवलेली हरणाच्या शिंगाची बनवलेली ही एक प्रकारची शिट्टीच होय. शृंगी बांधलेले जानवे ''शिंगीनाथ जानवे'' म्हणून ओळखले जाते. शृंगीची वा शिंगीची लांबी साधारणपणे एक इंच असते. भिक्षेचा स्वीकार केला , की शिंगी वाजविण्याचा प्रघात आहे.

9) पुंगी - ही सुद्धा हरणाच्या शिंगाची बनविलेली असते. साधु दारासमोर भिक्षेसाठी आला, की पुंगी वाजवितो. पुंगी शृंगीपेक्षा बरीच मोठी म्हणजे 7 ते 8 इंच लांबीची असते पुंगी डाव्या खांद्यात अडकवून ठेवलेली असते.

10) जानवे - नाथपंथीयांचे जानवे हा एक विशेष प्रकार आहे. ते लोकरीच्या पाच -सात पदरांचे असून त्यात शंखाची चकती अडकवलेली असते चकतिच्या छिद्रात तांब्याच्या तारेने एक रूद्राक्ष बसविलेला असतो.त्याच्या खालीच शृंगी अडकवलेली असते. हा गोफ म्हणजेच नाथपंथी जानवे होय.

11) दंडा - दिड हात लांबीची ही एक काठी असते.हीस गोरक्षनाथ दंडा असे नांव आहे. नाथपंथी साधूच्या हातात ती असते.

12) त्रिशूळ - साधनेत विशेष अधिकार प्राप्त झाला, त्रिशूळ वापरतात.नवनाथश्रेष्ठी त्रिशूळधारी होते सामरस्यसिद्धी ज्यांनी प्राप्त केली ते केवळ त्रिशूळधारी होत.

13) चिमटा - अग्निदीक्षा घेतलेला साधक चिमटा बाळगतो. याची लांबी साधरणतः 27, 32, 54, इंच अशी असते. चिमट्याच्या टोकाला गोल कडे असते.त्यात पुन्हा नऊ लहान कड्या असतात. नाथपंथीयांची चाल या विशिष्ट नादावर व धुंदीत असते. अग्निचे उपासक नाथपंथी धुनी सारखी करण्यासाठी चिमट्याचा उपयोग करतात.

14) शंख - शंखास फार पुरातन काळापासून महत्व आहे. भगवान विष्णूंच्या हातातील शंख हेच दर्शवितो. भिक्षेच्या अथवा शिवाच्या दर्शनाच्या वेळी नाथपंथीय साधू शंख वाजवितात. शंखनाद हा ओंकाराचा प्रतिक मानला आहे.

15) खापडी (खापरी) - नाथपंथी साधू फुटक्या मडक्याच्या तुकड्यावर भिक्षा घेतात. हा तुकडा म्हणजेच खापडी किंवा खापरी. कधी खापरी नारळाच्या कवटीची अथवा कांशाची बनवितात.

16) अधारी - लाकडी दांडक्याला खालीवर पाटासारख्या फळ्या बसवून हे एक आसनपीठ तयार केलेले असते. कोठेही बसण्यासाठी योगी याचा उपयोग करतात.

17) किंगारी - हे एक सारंगीसारखे वाद्य असून भिक्षेच्या वेळी नाथपंथी याच्यावर नवनाथांची गाणी म्हणतात.

18) धंधारी - हे एक लोखंडी वा लाकडी पटट्यांचे चक्र असून त्याच्या छीद्रातून मालाकार असा मंत्रयुक्त दोरा ओवलेला असतो. याचा गुंता सोडविणे अतिशय अवघड असल्याने त्याला " गोरखधंधा " असेही नांव आहे. गुरूकृपेने हा गुंता सुटला तर संसारचक्रातून सुटका होईल अशी कल्पना आहे.

19) कर्णकुंडले - जो कानफाट्या नावाचा संबंध नाथपंथाशी आहे. तो कानांस छिद्रे पाडून त्यात कुंडले अडकवितात. कुंडल धातुचे किंवा हरणाच्या शिंगाचे किंवा सुवर्ण गुंफित असते.

Thursday, October 26, 2017

Pdf Book

●स्पर्धा परीक्षा पुस्तके pdf मध्ये..
https://goo.gl/nrJSGF
●लोकराज्य मासिके pdf मध्ये..
https://goo.gl/GtWZoc
●MPSC नोट्स pdf मध्ये..
https://goo.gl/GQZA2d
●योजना मासिके pdf मध्ये..
https://goo.gl/ivTG51
●MPSC ऑडियो नोट्स (MP3)..
https://goo.gl/YP91bS
●चालु घडामोडी मासिके pdf मध्ये..
https://goo.gl/qdaEjZ
●MPSC अभ्यासक्रम pdf मध्ये..
https://goo.gl/fpxsST
●YCMOU नाशिक ची स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त पुस्तके pdf मध्ये..
https://goo.gl/QMddfX
●स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने NIOS दिल्ली ची उपयुक्त पुस्तके pdf मध्ये..
https://goo.gl/PRjH5H
●888 सामान्य ज्ञान वाचा....
https://goo.gl/siyP1W
●NCERT दिल्ली ची स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त पुस्तके pdf मध्ये...
https://goo.gl/Z2gDV8
●स्पर्धा परीक्षा संदर्भ पुस्तके यादी
https://goo.gl/cSWzRg
●विविध अहवाल pdf मध्ये...
https://goo.gl/R4ezzZ
●MPSC साठी उपयुक्त Android app ची माहिती...
https://goo.gl/9FHdD4
●स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या साठी उपयुक्त Telegram Channel ची माहिती..
https://goo.gl/EWVtvG
●MPSC साठी उपयुक्त Websites ची माहिती..
https://goo.gl/bFshkN

Shiv Shankar

*अल्लख निरंजन आदेश*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

*शिव शंकर म्हणजे कोण..?*
🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂
बऱ्याच वेळेला श्री शिवशंकर हे संपूर्ण निळ्या रंगात दाखवले जातात. ते संपूर्ण निळे नसून आपण रामदास स्वामी लिखित "लवथवती विक्राळा" ही आरती नीट म्हटलीत किंवा ऐकलीत तर त्यात लिहीलेले तुमच्या लक्षात येईल कि, "कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा ...." किंवा "कर्पुरगौरं करूणावतारं संसारसारं भुजगेंद्रहारम ...."  ही त्यांची प्रार्थना पाहिलीत, तर तुम्हाला समजेल कि, *ते कापुरासारखे पांढरे शुभ्र आहेत.* त्यांचा फक्त कंठ निळा आहे. त्यांचा संपूर्ण परिवारच "पांढरा शुभ्र" आहे. त्यांचा वास आहे तो हिमालय पांढरा शुभ्र, त्यांच्या जटेतील गंगा पांढरी शुभ्र, त्यांची पत्नी "गौरी" नावातच गोरेपणा आहे, ती ही गोरीच आहे नावाप्रमाणे, त्यांच्या समोरील नंदी [या नंदीची आत्यंतिक अवस्था म्हणजे "आ"नंदी" किंवा "आनंद"] हा ही पांढरा शुभ्र.

मंदिरात ज्या भागात मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली असते त्या भागाला  "गाभारा" म्हणजेच *गर्भगृह* असे म्हणतात. अर्थ स्पष्ट आहे. *इथे निर्मिती प्रक्रिया चालते*. रस्त्यावरून जाताना शिव पिंड दिसत नाही. त्यासाठी आत गाभा-यात म्हणजे "आत मनात" (अंतर्मनात) उतरावे लागते. बाहेर असलेले कासव हेच सांगते की, मी जसे संकट आल्यावर माझे पाय आत ओढून घेतो, तसे देवाची भक्ती करायची तर मनाला आत ओढून घेऊन त्याचे बाहेरचे मोह, विकार, षडरिपू यांचे सारे दरवाजे बंद करा आणि आत या. मग तुम्हाला आपोआप "तो" दिसेल .... तसेच हे कासव सूचवते की, माझ्यासारखी तुमच्या मनाची बाहेरच्या विषयाकडील धाव मंद करा, थांबवा. 

*"शं" "कर" म्हणजे कल्याण करणारा....*

*शिव = शव + इ. 'शव' म्हणजे शंकर आणि 'इ' म्हणजे शक्ती, म्हणजे पार्वती*. जो पर्यंत शिव हे शक्तीयुक्त नाहीत तो पर्यंत ते शव म्हणजे प्रेतासमान निर्बल आहेत. म्हणून शिव हे अर्ध्या भागात पार्वती असलेले दाखवतात. (आरती ... अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा ... ) त्याचाच दुसरा अर्थ असा की, प्रत्येक एका गोष्टीत थोडीशी दुसरी गोष्ट असते. हा शिव आणि त्यांची बायको "शीवी" हे दोघे बिघडले की "आपण चिडल्यावर देतो ती "शिवी" होते ......

शिवाच्या भाळावरील *चंद्र* म्हणजे ज्ञानेश्वरांनी वर्णिलेले *चंद्रामृताचे तळे* आहे. हे मेंदूत असते. योगातील जी सतरावी कला आहे त्यात हे तळे कलंडून त्यातून अमृत स्त्रवते. वैज्ञानिक भाषेत म्हणायचे झाले तर मेंदूतील "Thalamus - थलॅमस" ही ग्रंथी म्हणजे "सूर्य" आणि "Hypothalamus - हायपोथलॅमस" म्हणजे "चंद्र" होय. ज्या योग्याच्या मेंदूतील हा "चंद्र" पूर्ण कलेने प्रकाशत असतो तो सर्व विषयांचा जाणकार होतो, त्याची प्रज्ञा जागृत असते. त्याच्या शरीराची झालेली एक विदीर्ण अवस्था आणि देहाची अत्यंतिक आग ही या चंद्राने शमते. तसेच *शिवाचा तिसरा डोळा* म्हणजे दोन भुवयांच्या मधील भाग, ज्याला योगभाषेत *आज्ञाचक्र* म्हणतात, ते म्हणजेच आतल्या बाजूला असलेली *"Pineal - पिनीयल"* ग्रंथी होय. या ग्रंथीचे वैशिष्ट्य म्हणजे उन्हात गेल्यावर ही ग्रंथी कार्यरत होते. म्हणजेच ती "Photo Sensitive" असते. याचाच अर्थ तिला "प्रकाश दिसतो". म्हणजे जो योगी प्रचंड साधना करून असा महासिद्ध होतो, परमहंस होतो त्याची ही प्रकाशाने जागृत होणारी ग्रंथी त्याला "महाजागृती" देते आणि सा-या विश्वातील [त्रिलोकातील] भूत, वर्तमान आणि भविष्य या तिन्ही काळातील सा-या गोष्टी त्या महायोग्यापुढे, त्याच्या "तिस-या डोळ्यापुढे अर्थात Pineal Gland - पिनीयल ग्रंथी पुढे दृगोच्चर होतात. *साधकाने स्वतः शंकर बनायचे आहे ..... साधना करून*.

वेगळ्या भाषेत शंकर म्हणजे कोण हे सांगायचे तर ते अणु केंद्रकातील "Neutron" आहेत. की जो अधिक किंवा वजा असा कोणताही विद्युतभार नसलेला असा शिवशंकरांसारखा एक  "विरागी, उदासीन" असा कण असतो. तो कोणत्याही रेण्वीय रचनेत प्रत्यक्ष भाग घेत नाही, पण त्याचे अस्तित्व आवश्यक सुद्धा असते आणि त्याची संख्या बदलली तर त्या अणूचे आणि त्या अणुमुळे बनलेल्या रेणूचे गुणधर्म बदलतात. यामध्ये प्रोटोन हे विष्णू आणि इलेक्ट्रोन हे ब्रह्मा असे म्हणता येईल. अणु आणि रेणूंची रचना ही कमळा प्रमाणेच दाखविली जाते. आता त्यात खोलात जायला नको. अजून त्यांचे एक रूप *विष्णू* हे [त्रिविक्रम अर्थात तीन पावलात जग व्यापणारे] उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव आणि त्यामधील कोणताच ध्रुव गणला जात नसलेला एक भाग असे "तीन" पावलात जग व्यापणारे *"चुंबक"*, *ब्रह्मा* हे या चुंबकीय शक्तीला मायेची उपाधी लागल्याने निर्माण झालेली *विद्युत, वीज किंवा वात* आणि *शंकर* हे या दोघांव्यतिरिक्त उरलेले "शेष" म्हणून *"गुरुत्वाकर्षण"* शक्ती ही होय. या "गुरुत्वाकर्षण" शक्तीच्या "शेष नागावर" चुंबकीय शक्ती किंवा विष्णू हे पहुडलेले असतात आणि त्यांच्या नाभीतून ब्रह्मदेव म्हणजे मायेच्या उपाधीने निर्माण झालेले विद्युत क्षेत्र हे होय.

एका शापामूळे शंकरांना पृथ्वीवर मूर्ती रुपात न पूजले जाता "पिंड" किंवा "लिंग" स्वरूपात राहावे लागते आहे. शिव हा शब्द "विश" म्हणजे प्रवेश करणे. [Wish - विश हा इंग्रजी शब्दही या वरूनच आला आहे अगदी अर्थासहित... ] आणि तो अक्षरश: त्याच्या कामाच्या स्वरूपावरूनच घेतला गेला आहे. त्याचा संबंध मी इथे सरळ सरळ न देता आपण तो पुढील संपूर्ण वर्णन वाचून लावून घ्यावा अशी विनंती करतो......

इथे जाता जाता एक गोष्ट सांगावीशी वाटते ती ही की, "विष्णू" हा शब्द "विष" या संस्कृत धातू वरून आला आहे. आणि या पोटफोड्या "ष" वाल्या "विष" या धातूचा अर्थ "व्यापून रहाणे" असा आहे. विष्णू हे हे जग व्यापून रहातात. 

"पिंड" हा शब्द, जे सूक्ष्मात आहे तेच स्थुलात आहे, जे पिंड म्हणजे एक "पेशीत" आहे तेच देहात आहे आणि अणुरेणूत आहे तेच ग्रहमाला, आकाशगंगांमधेही आहे हे दर्शवतो.

लिंग आणि अंग असे देहाचे दोन भाग असतात. अंग हे मुख्य असते. शिवलिंग हे वरील लिंग आणि ज्यावर ते लिंग आहे ती शाळुंका अशा दोन भागांनी बनलेले असते. हे स्त्री आणि पुरुषांच्या मिलनाचे प्रतिक आहे. *त्यातून वाहणारे पाणी हे पवित्र नसून त्याज्य असते. ते पिवू किंवा अंगावर उडवून घेऊ नये. आणि म्हणूनच ते ओलांडायचे नसते.* शंकरांच्या प्रदक्षिणेला "सोमसूत्री" प्रदक्षिणा असे म्हणतात. म्हणजे जिथे शाळुंका संपते तेथ पर्यंत जाऊन पुन्हा उलट फिरून उलट्या बाजूने शाळूंके पर्यंत जाऊन पुन्हा समोर येणे. इथे १ प्रदक्षिणा पूर्ण होते. प्रदक्षिणा म्हणजे- प्र- पुढे जाणे आणि दक्षिणा म्हणजे आपली उजवी बाजू .... म्हणजे आपल्या डाव्या बाजूने फिरत, सव्य गतीने, Clock Wise Direction ने पुढे जात आपल्या उजव्या बाजूला येणे म्हणजे प्रदक्षिणा ... पृथ्वी,चंद्र, ग्रह, तारे, अणु, रेणू हे सगळे गतिशील आहेत. आणि तेही फिरत आहेत मग आपणही जर योग्य पद्धतीने फिरलो तर एक विधायक, निर्मितीक्षम आणि जीवन बदलून टाकणारे कार्य करत असतो. म्हणून प्रदक्षिणा करायची.

शंकरांची पिंडी ही स्त्री पुरुष मिलनाची प्रतिक असल्याने आणि पूर्वीच्या ऋषींच्या अभ्यासानुसार त्यातून होणारी अत्यंतिक उर्जा निर्मिती ही रजस्वला म्हणजे पाळी चालू असलेल्या स्त्रियांच्या दृष्टीने घातक असल्याने त्यांनी शिव मंदिरात जाऊ नये असा दंडक होता. त्यात स्त्रियांना कमी लेखण्याचा प्रश्नच नव्हता. आता सर्वांनाच जसे माहित आहे की पिरॅमिड च्या वैशिष्ठ्यपूर्ण आकारामूळे त्यातून अत्यंत अचंबित करणारी उर्जा निर्माण होते. त्यात भाजी, फळे, दुध कित्येक दिवस खराब न होता राहते. ब्लेडला परत धार येते, आरोग्यासाठी उपयोग होतो ...वगैरे ... त्या प्रमाणेच *शिवपिंडीच्या वैशिष्ठ्यपूर्ण आकारा मूळेही प्रचंड उर्जा निर्मिती होते.*   

आपण जर नीट पाहिले तर *सध्याच्या अणुभट्टीची रचना आणि कार्य हे देखील बरोबर शिवपिंडी प्रमाणेच चालते.* त्यातही फिजन पद्धतीने अणु उर्जा निर्माण केली जाते आणि भोवती फिरवलेले पाणी गरम होते ते वापरून उर्जा निर्माण केली जाते, हेही पाणी त्याज्यच असते. अशीच उर्जा शिवपिंडीतही तयार होत असते.   

सुप्त किंवा निद्रिस्त ज्वालामुखीप्रवण क्षेत्रात शंकरांची "बाराही ज्योतिर्लिंगे" आहेत. *"ज्योती" या नावातच तेथील अग्नी दिसून येतो.* शिव पिंडीवरील भस्माच्या तीन पट्ट्यांमध्ये वेडेवाकडेपणा आला की पृथ्वीच्या पोटात काही हालचाल चालू आहे असे अनुमान लावीत असत. पूर्वी ऋषीनी असे अनेक वेगवेगळे प्रयोग केले होते.

पिंडी मध्येही ५ तत्वांनुसार आकाशलिंग, वायूलिंग, अग्निलिंग, जललिंग आणि भूलिंग किंवा पृथ्वीलिंग असे ५ प्रकार आहेत. आपल्याला माहित असलेल्या रामायणातील गोष्टीप्रमाणे श्रीशंकरांनी रावणाला दिलेले लिंग हे "भूलिंग" होते. त्यामुळे ते त्याने पृथ्वीवर ठेवल्यावर पृथ्वीरूप होऊन गेले अर्थात चिकटले.       

*सर्प* - जागृत झालेली कुंडलिनी शक्ती .... हिचे वर्णन साडेतीन वेटोळी घालून बसलेला सर्प असेच आहे.

*त्रिशूल* - हा शब्द ... त्रि म्हणजे तीन आणि शूल म्हणजे टोचणे, टोचणारे हत्यार अशा अर्थाने झाला आहे. यात तीन काय तर त्रिलोक - १] भू - पृथ्वी, भुव: पृथ्वीवरचे अंतराळ आणि स्व: म्हणजे स्वर्ग, २] त्रिदोष - अर्थात कफ, वात आणि पित्त ३] तीन मुख्य रिपू म्हणजे शत्रू - काम, क्रोध आणि लोभ या सर्वांवर विजय मिळविण्यासाठी ज्याने हे जे साधनेचे हत्यार धारण केले आहे ते म्हणजे त्रिशूल.  

*डमरू* - साधकाला आपल्या "नादाने" (अनाहत नाद) मंत्रमुग्ध करणारे हे डमरू वासने पासून सोडवते. हे वाजवताना चुकले तर त्यातील दो-याला टोकाशी असलेल्या गाठी वाजवणा-याला जोरात लागतात. त्यामुळे एकाग्रता आणि कुशलता अतिशय आवश्यक. शिवाय ते चामड्यापासून बनवलेले असते. साधकाने त्याचे शरीर असेच उत्तम "ताणायचे" असते की त्यातून योगध्वनी निघावा.

*गंगा* - गं [ गम ] आणि गा अशा दोन शब्दांपासून हा शब्द बनला आहे. "गम" म्हणजे वेगाने फिरणे आणि "गा" म्हणजे धारण करणे, तिला रूप प्राप्त होणे होय. हे वेगाने फिरणारे जलतत्व शिव शंकरांच्या जटेत म्हणजे गुरुत्वाकर्षणामध्ये धरले जाऊन स्थिर होते. आणि नंतर मग "धरे" वर म्हणजे पृथ्वीवर सोडले जाते.  

*वाघ्रचर्म* - शिव शंकर जे वाघ्रचर्म परिधान करतात ते साधना करताना धारण केले तर साप, विंचू जवळ येत नाहीत. शरीरामध्ये उब रहाते. साधना करताना निर्माण होणारी वीज धरतीमध्ये निघून न जाता शरीरात फिरते.

*रुद्राक्ष* - शंकरांचा डोळा म्हणून ओळखले जाणारे हे फळ, त्यावरील कमी अधिक रेघांमुळे एकमेकांपेक्षा वेगळे ओळखले जाते. साधकाला आवश्यक त्या हवेतील लहरी शोषून घेणे हे यांचे काम. याचे पाणी हृदय रोगांवर गुणकारी आहे.

*भस्मलेपन* - भस्मामध्ये वनस्पती मधील अनेक गुणकारी द्रव्यांची "Oxides" असतात. जी पोटात घेण्याने आणि शरीराला वरून लावल्याने गुणकारी सिद्ध होतात. तसेच भस्म शरीराला वरून लावल्याने शरीराचे थंडीपासून आणि आसपासच्या किडे, विंचू यापासून संरक्षण होते. अर्थात ह्या सा-या गोष्टी जे साधक रानावनात साधना करतात त्यांच्यासाठी आहेत.   

*खडावा* - पायातील लाकडी खडावा घालून फिरणे हे अतिशय अवघड असते. पाय, बोटे चालता येणार नाही इतके दुखतात. मनावर विजय मिळवण्यासाठी आणि तेथील अक्यूप्रेशरचे बिंदू दाबले जावेत म्हणू या खडावानचा उपयोग केला जातो. खडावा वापरल्याने पोट, पौरुष ग्रंथी, आणि मेंदूचे काम सुधारते.

*कमंडलू* - स्वत:च्या शक्तीने भारीत केलेले पाणी यात ठेवले जात असे. याचा वैशिष्ट्यपूर्ण आकारही यातील पाण्याची शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असाच असतो.

आपले ऋषी-मुनी हे फार मोठे संशोधक होते. फक्त त्यांची परिभाषा वेगळी होती. आपली आजची विज्ञानाची परिभाषा वेगळी आहे. पण म्हणून ऋषी हे चुकीचेच होते असे अभ्यास न करता म्हणणे अत्यंत चुकीचे ठरेल. त्यांनी लिहून ठेवलेल्या ग्रंथातील अर्थ आजच्या काळाशी सुसंगत असा, शोधून काढणे आवश्यक आहे.

शिव शंकर हे तिन्ही काळ, त्रिलोक, जन्म, स्थिती आणि मृत्यू या तीनही अवस्थांना जिंकणारे आहेत म्हणून ते त्रिशूलधारी. अणु अवस्थेत ते "विरागी, संन्यासी म्हणजेच "Neutron"  म्हणजे जे Neutral राहतात ... त्यांचे "तांडव नृत्य" अणुगर्भात सततच चालू असते.

ओम नम: शिवाय, घुमू दे, मनात रे देवा,
या विश्वाचा तू "कर्ता" "धर्ता" संहारक देवा  || धृ ||

मन रमू दे साधनेत जे विषयी रमलेले,
आता तरी रे राहो नामी, दिन जे उरलेले,
घडू दे सेवा जन्मो जन्मी, नको मोक्षाचा मेवा ... || १ ||    

तूच गुरुंचा आद्य गुरु तुज, हर, भैरव म्हणती,
लवकर होसी प्रसन्न भक्ता, आशुतोष जपती,
गौरीशंकर, कैलासनाथा, शंभू महादेवा ... || २ ||

अवतरलासी पृथ्वीवरती, "ज्योती" स्वरूपाने,
धावे मागून पार्वतीमाता तुडवीत भवराने,
कलादास मी प्रार्थित प्रभुजी, पदी मजसी ठेवा .... || ३ ||

अर्थ :
ठेवा - २ अर्थ- १] राहू देणे, ठेवणे २] मिळकत, साठवण, पुंजी

भवराने - २ अर्थ - १] या भौतिक जगातील दु:खाची राने २] भंवर- भुंग्याप्रमाणे या फुलावरून त्या फुलावर शोधत शोधत जाणारी पार्वती माता ...

आशुतोष - आशु - लवकर, तोष - प्रसन्न होणे, प्रसन्न होणारा ... म्हणून जो लवकर प्रसन्न होतो असा तो म्हणजे शंकर ...🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

Friday, October 20, 2017

Doctor

*अतिशय महत्वाचे*

*शुगरच्या कसल्याहि जखमा, झोपुन झालेल्या जखमा तसेच इतर कसल्याहि जखमा*खात्रीने भरून काढण्याचे काम गेली 16 वर्षे यशस्वीपणे करत असलेले, *हजारो* *लोकांना जगण्याची नविन उमेद देणारे*
*मुरगूडचे डॉ.दत्ता कदम*यांचे *आयुर्वेदिक कदम उपचार केंद्र*. मूरगुड ता.कागल जि.कोल्हापूर
*जर शुगरमुळे कोणताही अवयव कापावा लागत असेल तर थोडं थांबा* कृपया असॆ आपले अवयव कापू नका आपले शरीर अनमोल आहे.*फक्त *एकवेळ कदम उपचार केंद्रास भेट दया*.आपले आयुष्य नक्कीच बदलेल.तिथे आलेले पेशंटच तुम्हाला सांगतिल कि तुम्ही योग्य ठिकाणी आलाय.
माझ्यासारख्या अनेक लोकांना हि माहिती नाही, त्यामुळे त्यांना आपले *अवयव गमवावे लागू नयेत म्हणून हा msg.शक्य तेवढ्या लोकांपर्यंत पोहचवा*.आपल्या एका share मुळे एखादा अपंग होण्यापासुन वाचू शकतो.

पत्ता
*वैद्य दत्तात्रय कदम*
*कदम उपचार केंद्र*
*Bank  of India शेजारी*
*मूरगुड. ता.कागल जि.कोल्हापूर*
Mob. *91 30 20 5858*
          *99 22 20 4189*

Monday, October 16, 2017

Pencil

विज्ञान विषयाचे विविध 158 प्रात्यक्षिक पुढील प्रमाणे, पुढील व्हिडिओ लवकरच आपल्याला लिंक सहित पाठविले जातील. 

1) Resident pencil:-
https://youtu.be/p9-1z9q90ys
2) Coupled pendulum:- transfer of energy
https://youtu.be/r0yDE3qK4FE
3) Coupled pendulum:- transfer of energy
https://youtu.be/jeUWwuLlBFk
4) Total Internal Reflection
https://youtu.be/RlMD1h3lUBA
5) Syringe Generator
https://youtu.be/o2yb3lbnhms
6) Conversation of energy
https://youtu.be/AcM8kacWHiU
7)Blow balloon with bottle
https://youtu.be/AmYH2uvdDYI
8)balloon  bottle fountain
https://youtu.be/RDn2WV68_uo
9) Water pump
https://youtu.be/7bBjduRxVOk
10) Straw spinner
https://youtu.be/rgmYt_Xm7gc
11) simple water
https://youtu.be/dW0wFL2IJb4
12). Magic color mixer
https://youtu.be/dEeLOc0Z04Y
13) Glass Propellor  ग्लास प्रोपेलर
https://youtu.be/0lyaeTGZIpQ
14) Bottole Blast - एक गमतीशीर खेळ
https://youtu.be/3yo5A7TRxo0
15) Magnet Motor - लोहचुंबका पासून  मोटार
https://youtu.be/JEUrRBI6a9Q
16) What makes paper fly off-हवेच्या दाबाने पेपर उडवा
https://youtu.be/B6CsRk2jWU8
17) Dip bottle, balloon inflates
https://youtu.be/wTi2BSeI6ps
18)Paper stays dry in water- पाण्यात सुद्धा कागद कोरडा ठेवा.
https://youtu.be/w4D3-XZWCJ0
19) Collect breath  yeast
https://youtu.be/XVgahvz1Jjg
20) Burning needs oxygen
https://youtu.be/Dl5_0gJByzs
21) Separate salt from water
https://youtu.be/PBWqKQ0JDqI
22) moisture in breath.
https://youtu.be/Mo-Tv2bxSE8
23) simple model of lungs
https://youtu.be/2AjYKvzy60I
24)plants also respire
https://youtu.be/TG45DoYgIX8.

25) beautiful roots of onion
https://youtu.be/W4Fae4m05KA. 
26). Colour real flowers
https://youtu.be/4YI4Wj2pA_E
27) where does water go
https://youtu.be/3oDChIKXSY0
28) strength of germinating seeds
https://youtu.be/IwTrSyjo1Mk
29) water clings to congress
https://youtu.be/Qo8LQcmy4ms
30) floating log problem
https://youtu.be/vsdmgc8hbYQ
31) how many drops
https://youtu.be/3o50T1e1JHI
32) water drop train
https://youtu.be/25Rj6Umc4mM
33) make your own submarine
https://youtu.be/SZ-U-UNB5mA
34)one sinks other float
https://youtu.be/EpkgSRPIi48
35) More dissolve in hot water
https://youtu.be/ZqlhXbAY4ew
36)  how much salt dissolves
https://youtu.be/F-pfyjY2Mp0
37) balloons move up and down
https://youtu.be/p3znYbBxBkA
38)can you drink1
https://youtu.be/eZVwyrDR88M
39)can you drink2
https://youtu.be/0F2DXShoqx4
40) floating potato
https://youtu.be/bgXhoFb6VHw
41)bottle shower
  https://youtu.be/5Iz_NvT8x84
42)water doesn't fall
https://youtu.be/ZtMqYFZFkyc
43)lift water with Straw
https://youtu.be/9IlxWw9qVMs
44) make a hydrometer
https://youtu.be/3mtbpE3MI-Q
45) does water push up
https://youtu.be/0l5nn_LV00Y
46)make a barometer
https://youtu.be/OB8Piv1IP_c
47 ) where will brinjale  go
https://youtu.be/zSr4Tatkt4M
48 ) puff collapse a bridge
https://youtu.be/-tSVVnjb250  
49 ) surface tension of water
https://youtu.be/YtAuNYO55KA
50) does cap go down
https://youtu.be/Yt-r_WYMt9E
51) bottles blow out candle
https://youtu.be/7e-OiOA1CwY
52) air resist  at surface
https://youtu.be/YyEmyRtMP6s
53)paper holds on air
https://youtu.be/aks54jvtPPU
54) deep bottle
https://youtu.be/wTi2BSeI6ps
55) principle of fibre optics
https://youtu.be/n7Mg1_lIwH4
56)  Total internal reflection
https://youtu.be/pjsv1VbqP-g
57) coin reappears
https://youtu.be/KhKyzxo6Tjo
58)  coin disappears
https://youtu.be/YvutuMexRoY
59) mind fills the gap
https://youtu.be/u-R2vTvWagY
60) blind spot in eyes
https://youtu.be/XdhjHKJWb1s
61)  vanishing face
https://youtu.be/iPRmYX4C5ag
62) fish in pot
https://youtu.be/71EF72Phkwo
63) finding percentage of oxygen
https://youtu.be/BRMY5UoERdY

Bitcoin

जरा ध्यान दे 👇
*TodaY Rate 26/09/2017 को 12.50Rs*
     ✅  MagiC BitCoiN ✅
>>>CRYPTO CURRENCY<<<
*MagiC BitcoiN  का तहलका*
🔥29/06/2017 ko 50 paise
🔥01/08/2017 ko 70 paise
🔥O8/08/2017 ko 1.0 ₹
🔥15/08/2017 ko Launch
🔥15/08/2017 ko 2.0 ₹
🔥22/08/2017 ko 3.0 ₹
🔥23/08/2017 ko 3.75 ₹
🔥24/08/2017 ko 3.90 ₹
🔥25/08/2017 ko 4.10 ₹
🔥26/08/2017 ko 4.50 ₹
🔥29/08/2017 ko 4.60 ₹
🔥30/08/2017 ko 5.50 ₹
🔥31/08/2017 ko 5.90 ₹
🔥01/09/2017 ko 6.00 ₹
🔥02/09/2017 ko 6.50 ₹
🔥04/09/2017 ko 8.50 ₹
🔥05/09/2017 ko 8.80 ₹
🔥06/09/2017 ko 9.0 ₹
🔥08/09/2017 ko 9.50₹
🔥15/09/2017 ko 11 ₹
🔥20/09/2017 ko 11.50₹
🔥23/09/2017 ko 12₹
🔥26/09/2017 ko *12.50₹*

दोस्तो बहुत जल्दी
Magic Bitcoin का रेट  और भी उपर जाने वाला है.....!!
So Join magic Bitcoin & Book your coin *Now*

https://play.google.com/store/apps/details?id=com.Magic.app.Magic_Bitcoin

*Vijay Ahire*
*Sponsor id =  MB0472543*

*Founder Member Magic Bitcoin*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Bitcoin

📣 *Must Read*👇

*🔊 बहोत से लोग Magic Bitcoin  में ज्वाइन हो चुके है पर उन्हें समझ नहीं आ रहा की हमे काम क्या करना है.*

*👇 हमे बस निचे दिए गए 2 काम हर रोज करना है*

*1. जॉइनिंग करानी है।*
*(जॉइनिंग कराने के बहोत से तरीके है* *जैसे Facebook,WhatsApp, hike, olx, quicker, job sites, या आप खुदका ब्लॉग भी बना सकते हो)*

*2. सिखाना है।*
*(जो भी आपके अंडर में ज्वाइन होंगा उसे WhatsApp पे वेलकम मेसेज भेजे या उसे एक बार कॉल करके पूरा प्लान समझाए और उनकी टिम बनाने में उसकी मदत करे।. ट्रेनिंग देना है।*
*(जितने मेंबर्स है उनका एक ग्रुप बनाये ग्रुप में अपने* *सीनियर या अप लाइन को भी ऐड करे और ग्रुप में रोज Magic Bitcoin का ट्रेनिंग मटेरियल पोस्ट करे)*

*बस इतना आसान काम करना है।*

*💰 अगर आप 3 महीने हर रोज ये काम करोंगे तो 10,000₹ से* *1,00,000₹ महीना कमाने से आपको कोई नहीं रोक सकता।*

*📋 नोट - ये सब करने के लिए सबसे पहले आपको Magic Bitcoin का नॉलेज लेना जरुरी है, अपने सीनियर के संपर्क में रहे।*

💥💥🇮🇳🇮🇳🇮🇳👇

*1- सबसे पहले फेसबुक पर कम से कम 5 आईडी बनाऐ*
*2- प्रत्‍येक आईडी पर 10,000-1 लाख वाले 250 public ग्रुप ज्‍वाइन करें।*
*3- प्रत्‍येक ग्रुप में सुबह शाम Magic Bitcoin का AD पोस्‍ट करे*
*ऐसा करनें से आपको रोजाना 2 घण्‍टे का समय खर्च करना पढेगा।* *लेकिन आपकी AD रोजाना 25 लाख लोगों के बीच पहुचेगी। और आप को रोजाना 10 ज्‍वाइनिंग निश्‍चित रूप से मिलेगीं।*

Facebook पर आपको अपना add कैसे पोस्ट करना है जानने के लिए इस Link पर क्लिक करके वीडियो देखिये

https://youtu.be/m9-zi7P38ws

*क्‍या न करें।*
*1- एक दिन में एक ग्रुप में एक ही एड पोस्‍ट करें।*
*2- एक ही फेसबुक आई डी पर 250 ग्रुप से ज्यादा ज्‍वाइन करनें की चालाकी न करें वर्ना फेसबुक आपको ब्‍लॉक कर देगा।*
*3- अपनी पर्सनल आईडी को प्रचार से दूर ही रखें।*
*4 एक दिन मे 10 group से ज्यादा जवाइन न करे*
*5 एक आइडी से एक टाइम मे 20 से ज्यादा group मे पोस्ट न करे*

*(- व्‍हाटस एप पर प्रचार करे*
*दोस्‍तो आजकल व्‍हाटस एप का भी प्रचलन जोर शोर से हैं। और प्रत्‍येक एण्‍ड्रायड फोन वाला आज कल व्‍हाटसएप यूज कर रहा है। तो क्‍यों न MAgic Bitcoin के लिये व्‍हाटस अप का इस्‍तेमाल किया जाऐ।*

*क्‍या करें।*

*1- ज्‍यादा से ज्‍यादा ग्रुप जोडनें की कोशिश करें।*
*2- प्रत्‍येक ग्रुप में एड पोस्‍टिंग करें।* 
*3- कोई अगर इण्‍टरेस्‍ट दिखाता है तो उसे पर्सनल रूप से कॉल करें और पूरा प्‍लान समझाऐं इसके अलावा पूरा मैटेरियल उसे व्‍हाटसएप पर भी भेज दें।*

Watsapp से joining कैसे करानी है जानने के लिए इस video को देखिए Link पर Click करके

https://youtu.be/m9-zi7P38ws

*3- OLX, QUCIKER  पर एड पोस्टिंग करें*
*आजकल बहुत सारे लोग जॉब ढॅढने के लिये इन साइट पर जाते हैं। वो आपका एड देख कर आपको कॉल करेंगे आप उन्‍हे पूरा प्‍लान समझा सकते हो।*

*4-लोकल स्‍तर पर प्रचार*
*आप अपने लोकल स्‍तर भी प्रचार कर सकते हो जैसे छोटे छोट पर्चे छपवाकर बॅटवा सकते हो।या किसी भी अखबार वाले हॉकर से कहकर अखबार में रखवा सकते हो।*  *जिससे आपके बिजनिस का आपके स्‍थानीय स्‍तर पर भी प्रचार होगा। इसके अलावा आप डायरेक्‍ट अपने दोस्‍तों को भी इस प्‍लान के बारें में बता सकते हो।*

*5- बडी बडी बेबसाइट पर कमेंन्‍ट करकेमनी भास्‍कर, अर्नमेट्रो जैसी कई बडी बेबसाइट हैं जहॉ ऑनलानइ पैसा कमानें के बारें में बताया जाता है.*

अपने watsapp MSG या Facebook MSG को कैसे Edite करना है जानने के लिए इस video को देखिए Link पर Click करके

https://youtu.be/S3_HIJUQ31U

*Thanks* 🙏🏻