Friday, January 27, 2017

Chamchash

Online Shopping करणारे कृपया लक्ष द्या:- आपल्याला माहित आहे काय? Online Shopping करून आणि करायला लावून आपण घरी बसून 10 ते 30 हजार महिन्याला कमावून शकता !!!.... हो खरच हे अगदी बरोबर आहे जाणून घेऊ कसे? एका कंपनी आहे, जिचे नाव Champcash आहे. या कंपनीचे लाखो युजर्स आहेत, हेच लक्षात घेऊन जगातील मोठ-मोठ्या कंपन्या या कंपनी सोबत जुडत आहेत. जसे की:- या सर्व कंपन्यांनी Champcash सोबत करार केला आहे की, जे कोणी Champcash द्वारे त्यांच्याकडून खरेदी करतील त्यांना या कंपन्या अतिरिक्त सुट देतील. आणि आपण जे पण Product खरेदी कराल त्यावर Commission सुद्धा मिळेल. आपल्याला काय वाटते की आम्ही खोटं बोलत आहोत? प्रयत्न करून तरी पहा, प्रयत्न करायला काय लागते? काही लागत असल्यास विचार केला असता? या साठी आपल्याला कंपनी ज्वाईन करावी लागेल, ज्वाईनींग एकदम फ्री आहे. इथे कसल्याच प्रकारचे पैसे घेतले जात नाहीत. ज्वाईन केल्यावर आपली एक आइ डी बनेल, ज्याच्या सहाय्याने आपण आपल्या परिचित लोकांना प्लान सांगून त्यांना ज्वाईन करू शकता. जर ते पण काही Shopping करतील तर त्यांनासुद्धा Commission मिळेल आणि तुम्हालासुद्धा Income होईल याप्रमाणे आपण येथुन घरी बसून हजारो रुपये महिन्याला कमावू शकता. पुर्ण ट्रेनिंग आम्ही फ्रि मध्ये देऊ. ज्वाईन कसे करायचे ते खाली दिलेले आहे :- 1. सर्वात अगोदर champcash.com लिहावे download and signup वर click करा आणि App download करा. 2. त्या App ला आपल्या मोबाईल मध्ये Install करा. 3. आता App वर click करा आणि Sign up with Champcash वर click करून आपले डिटेल्स भरा. 4. आता आपल्याला Sponsor Id विचारले जाईल तिथे .................. टाका. आपली आइ डी बनेल त्यानंतर आपण Champcash मध्ये My Network वर या आणि Upline View वर click करून आपल्या upline कडून आधिक माहिती घेऊ शकता. जय हिंद .... Link : http://champcash.com/1937747 Sponsor Id : 1937747

Monday, January 16, 2017

Updated

*News UPDATE s*
📰📰📰📰📰📰📰
*पंजाब के पूर्व मुख्यमंत्री सुरजीत सिंह बरनाला का निधन*

सुरजीत सिंह बरनाला 1980 के दशक में ऐसे समय पर पंजाब के मुख्यमंत्री बने जब आतंकवाद चरम पर था.

*दंगल को मिला सर्वश्रेष्ठ फिल्म का फिल्मफेयर पुरस्कार*

62वें फिल्मफेयर पुरस्कार में दंगल को सर्वश्रेष्ठ फिल्म और आलिया भट्ट सर्वश्रेष्ठ अभिनेत्री अवार्ड मिला.

*गुजरात ने रणजी ट्रॉफी ख़िताब जीता*

पार्थिव पटेल ने 143 रन बनाये जबकि मनप्रीत जुनेजा ने 54 रन बनाये. दोनों की साझेदारी ने गुजरात को 265 रन का लक्ष्य पाने में सहायता की.

*हमारा चंद्रमा लगभग 4.51 अरब वर्ष पुराना: अध्ययन*

वैज्ञानिकों का सोचना है कि निर्माण के बाद चंद्रमा का अधिकांश सतह मैग्मा से ढक गया था. पहले के अध्ययन में चंद्रमा की उम्र इससे प्राप्त पत्थरों के आधार पर निर्धारित की गयी जो अनेकों टकराव के बाद वहां बिखरी थीं.

*इक्वाडोर को जी-77 देशों की अध्यक्षता प्राप्त हुई*

इक्वाडोर के राष्ट्रपति राफेल कोरेया ने कहा कि वे समाजिक और आर्थिक एकता का प्रसार करते रहेंगे.

*वाणिज्य मंत्रालय द्वारा एसईजेड इंडिया नामक एप लॉन्च किया गया*

वाणिज्य विभाग के एसईजेड प्रभाग ने अपनी व्यापक ई-गवर्नेंस पहल अर्थात एसईजेड ऑनलाइन सिस्टम द्वारा विशेष आर्थिक क्षेत्रों (एसईजेड) हेतु मोबाइल एप का विकास किया है.

*भारत में दत्तक ग्रहण विनियम लागू हुआ*

नियमों के नए सेट वर्ष 2015 के दत्तक ग्रहण कार्यक्रम का स्थान लेंगे तथा इससे देश में गोद लेने की प्रक्रिया को मजबूत बनाया जायेगा.

*69वां सेना दिवस दिवस 15 जनवरी को मनाया गया*

सेना दिवस भारतीय सेना के पहले लेफ्टिनेंट जनरल केएम करियप्पा के सम्मान में मनाया जाता है. उन्होंने 15 जनवरी 1949 को भारतीय सेना के लेफ्टिनेंट जनरल का पदभार संभाला था.

*मनरेगा में रोजगार के लिए आधार कार्ड जरूरी*

मनरेगा के तहत प्रत्येक परिवार के एक सदस्य 100 दिन का रोजगार अनिवार्य रूप से उपलब्ध कराया जाता है. योजना के अंतर्गत जो लोग पंजीकरण कराते हैं, उन्हें आधार की प्रति देनी होगी.

Joining Telegram

Vijay Ahire:
@Finix Foundation

जॉईन करा www.vijayahire16.blogspot.in या ब्लॉग चे अधिकृत टेलिग्राम चॅनेल.

जॉईन करण्यासाठी finixsfoundationयथे क्लिक करा , चॅनेल ओपन होईल , त्यानंतर चॅनेल च्या तळाशी असणाऱ्या JOIN या ऑप्शन वर क्लिक करा.

किंवा

Telegram.me/finixsfoundation
येथे क्लिक करा , चॅनेल ओपन होईल , त्यानंतर चॅनेल च्या तळाशी असणाऱ्या JOIN ऑप्शन वर क्लिक करा.
________________________________________
आपल्या मित्रांनाही जॉईन करा.

Foundation

*केन्द्र सरकार ने केंद्रीय कर्मचारियों के लिए न्यूनतम पेंशन 9000 रुपए निर्धारित की*

कर्मचारी भविष्य निधि संगठन ने अपने 50 लाख पेंशनभोगियों एवं करीब चार करोड़ अंशधारकों के लिये जनवरी के अंत तक आधार संख्या उपलब्ध कराने को अनिवार्य कर दिया गया है.

*बराक ओबामा ने जो बिडेन को मेडल ऑफ़ फ्रीडम से सम्मानित किया*

जो बिडेन यह पुरस्कार प्राप्त करने वाले चौथे अमेरिकी व्यक्ति बन गये हैं. उनके पूर्व पोप जॉन पॉल द्वितीय, रोनाल्ड रीगन एवं कोलिन पॉवेल को यह पुरस्कार मिल चुका है.

*भारत में वर्ष 2017-18 में बेरोजगारी बढ़ सकती ह*ै: यूएन रिपोर्ट

संयुक्त राष्ट्र अंतरराष्ट्रीय श्रम संगठन (आईएलओ) ने वर्ष 2017 में वैश्विक रोजगार एवं सामाजिक दृष्टिकोण पर 12 जनवरी 2017 को अपनी रिपोर्ट जारी की.

*रोनाल्डो और बोल्ट 'लॉरेस विश्व खेल अवार्ड 2017' हेतु नामित*

लॉरेस विश्व खेल अवार्ड 2017 की सूची खिलाड़ी नोवाक जोकोविच ने जारी की है. नोवाक जोकोविच खुद वर्ष 2016 के विजेता रह चुके हैं.

Sunday, January 15, 2017

Information

🔹भारतीय भाज्यांवरील बंदी युरोपीय समुदायाने उठवली

मुंबई: भारतातून आयात होणाऱ्या काही भाज्यांवर तीन वर्षांसाठी युरोपीय समुदायाने घातलेली बंदी उठविली असल्याची माहिती कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

युरोपीय समुदायाने आंबा, कारले, पडवळ, वांगे आणि अळूच्या आयातीवर काही अपायकारक घटकांमुळे बंदी घातली होती. यामुळे भारतीय भाज्यांसाठी युरोपची कवाडे पुन्हा खुली झाली आहेत. तब्बल ३ वर्षांपासून शेतकरी आणि निर्यातदारांना या बंदीमुळे मोठ्या आर्थिक कोंडीला सामोरे जावे लागले होते. पण आता पुन्हा एकदा व्यापाराचे दार खुले झाले आहे.

कृषी मंत्रालयातील अधिकारी कोची आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मालवाहतूक विभागाच्या वतीने आयोजित परिसंवादाला उपस्थित होते. अरोरा यांनी या परिसंवादात युरोपीय समुदायाने भारतातून आयात होणाऱ्या भाज्यांवरील बंदी उठविली असून, याबबतचे पत्र कृषी मंत्रालयाला मिळाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. भारतातून आयात होणाऱ्या काही भाज्यांवर युरोपीय समुदायाने मे २०१४मध्ये तीन वर्षांसाठी बंदी घातली होती. यात आंबा, कारले, पडवळ, वांगे आणि अळूचा समावेश होता. या भाज्यांमधील काही हानीकारक घटक संपूर्ण युरोपच्या जैवसुरक्षेला धोका निर्माण करणारे असल्याचे युरोपीय समुदायाने म्हटले होते. या निर्णयामुळे भारतातील शेतकरी आणि निर्यातदारांना मोठा फटका बसला होता.

माहिती