Friday, October 28, 2016

टैक्स विषयी

Accidental Death & Compensation:

अगर किसी व्यक्ति की accidental death होती है और वह व्यक्ति पिछले तीन साल से लगातार इनकम टैक्स रिटर्न फ़ाइल कर रहा था तो उसकी पिछले तीन साल की एवरेज सालाना इनकम की दस गुना राशि उस व्यक्ति के परिवार को देने के लिए सरकार बाध्य है ।
जी हाँ , आपको आश्चर्य हो रहा होगा यह सुनकर लेकिन यह बिलकुल सही सरकारी नियम है , उदहारण के तौर पर अगर किसी की सालाना आय क्रमशः पहले दूसरे और तीसरे साल चार लाख पांच लाख और छः लाख है तो उसकी औसत आय पांच लाख का दस गुना मतलब पचास लाख रूपए उस व्यक्ति के परिवार को सरकार से मिलने का हक़ है।
ज़्यादातर जानकारी के अभाव में लोग यह क्लेम सरकार से नहीं लेते हैं ।
जाने वाले की कमी तो कोई पूरी नहीं कर सकता है लेकिन अगर पैसा पास में हो तो भविष्य सुचारू रूप से चल सकता है ।
अगर लगातार तीन साल तक रिटर्न दाखिल नहीं किया है तो ऐसा नहीं है कि परिवार को पैसा नहीं मिलेगा लेकिन ऐसे केस में सरकार एक डेढ़ लाख देकर किनारा कर लेती है लेकिन अगर लगातार तीन साल तक लगातार रिटर्न फ़ाइल किया गया है तो ऐसी स्थिति में केस ज़्यादा मजबूत होता है और यह माना जाता है कि मरने वाला व्यक्ति अपने परिवार का रेगुलर अर्नर था और अगर वह जिन्दा रहता तो अपने परिवार के लिए अगले दस सालो में वर्तमान आय का दस गुना तो कमाता ही जिससे वह अपने परिवार का अच्छी तरह से पालन पोषण कर पाता ।
सब सर्विस वाले लोग हैं और रेगुलर अर्नर हैं लेकिन बहुत से लोग रिटर्न फ़ाइल नहीं करते है जिसकी वजह से न तो कंपनी द्वारा काटा हुआ पैसा सरकार से वापस लेते हैं और न ही इस प्रकार से मिलने वाले लाभ का हिस्सा बन पाते हैं ।
इधर जल्दी में हमारे कई साथी / भाई एक्सीडेंटल डेथ में हमारा साथ छोड़ गए लेकिन जानकारी के अभाव में उनके परिवार को आर्थिक लाभ नहीं मिल पाया ।

अगर आप को कोई शंका है तो आप भी अपने वकील से पूरी जानकारी लें और रिटर्न जरूर फ़ाइल करें ।

Source - forwarded
Section 166 of the Motor act, 1988 (Supreme Court Judgment under Civil Appeal No. 9858 of 2013, arising out of SLP (C) No. 1056 of 2008) Dt 31 Oct 2013.

Published for public interest.

आंतर जिल्हा बाबत


*आंतरजिल्हा आपसी बदली मदत केंद्र*

http://antarzilhabadli2017.blogspot.in/?m=1

*नमस्कार मित्रांनो,*

*सदर ब्लॉग ची निर्मिती आंतर जिल्हा आपसी बदली मदत केंद्र म्हणुन केली गेली आहे.* 
*सदर ब्लॉग शिक्षकांना आपसी बदली करण्यासाठी एक दुस-याला सहकार्य होवे.* 
*म्हणुन करण्यात आली आहे.* 

*आपले बरेच शिक्षक  बांधव  इतर जिल्ह्यात कार्यरत आहेत .ते आपसी बदली करता जोड़ीदार न मिळाल्या मुळे स्वजिल्ह्यात येऊ शकत नाहीत.*

  *त्यांच्या विनंतिवरुन हा ब्लॉग सुरु केला आहे या फॉर्म मधे आपली माहिती भरुन आपण नोंदणी करु शकता तसेच बदली साठी इच्छुक जोडीदार निवडू शकता. आशा आहे यातून आपणास जोडीदार निवडने सोपे जाईल. सर्वांना स्वजिल्ह्यात बदलीसाठी हार्दिक शुभेच्छा..*
http://antarzilhabadli2017.blogspot.in/?m=1
*लिंक ला click करुन माहिती भरावी ही नम्र विनंती* 
Plz forward🙏

💝 *संगणकावर PPT कशी बनवावी* 💝

👉प्रथम MS Office ओपन करुन power point ओपन  करा .

👉 तुम्हाला एक पांढरी स्लाईड दिसेल .स्लाईड डिझाइनचि हवी असल्यास स्क्रीनवर Design या option वर क्लिक करा तुम्हाला वेगवेगळे प्रकार दिसतील त्यातील एक निवडा .

👉स्लाईडवर 2 text box दिसतील.पहिल्या बाॅक्समध्ये तुमच्या स्लाईड शो चा विषय व दुसर्या बाॅक्समध्ये तुमचे नाव टाका .

👉बाॅक्स नको असेल तर बाॅक्सच्या रेषेवर राईट क्लिक करुन कट करा .

👉आता  स्लाईडवर फोटो टाकायचा असल्यास वरिल Insert वर क्लिक करा picture option दिसेल त्यावर क्लिक करा नंतर तुमचे फोटो जेथे असतील ते फोल्डर ओपन करुन फोटो सिलेक्ट करा व खाली insert क्लिक करा फोटो स्लाईडवर येईल .

👉फोटोचे नाव किंवा विषय लिहिण्यासाठी वर insert ला क्लिक करा त्यात text box व word art सिलेक्ट करा व त्यात टाईप करा नंतर text box लेफ्ट की धरुन ठेऊन योग्य ठिकाणी सेट करा गुगलवरून सुध्दा चित्र घेउ शकता चित्राचे ना व टाका एंटर करा चित्र येईल इमेजेस वर क्लिक करा सर्व इमेज येतील पाहिजे ती सिलेक्ट करा राइट क्लिक करा copy image वर क्लिक करून स्लाईडवर पेस्ट करा असे पण  चित्र टाकू शकता क्लिपार्ट चित्र टाकू शकता.

👉आता  साऊंड देऊ
आता डाव्या बाजूला स्लाईड नं 1 वर या आपण जे विषयाचे नाव लिहीले त्यावर क्लिक करा नंतर वर insert वर जाऊन sound वर क्लिक करा अथवा नावाखाली अॅरो वर क्लिक करा तेथे काही options येतील त्यातून 2 नंबरचे  option निवडा त्यात अनेक प्रकार येतील त्यातून पाहिजे तो साऊंड निवडा व क्लिक करा.

👉अशा प्रकारे तुम्ही स्लाईडवर ज्या ज्या गोष्टी अॅड केल्या त्या प्रत्येकाला साऊंड इफेक्ट देऊ शकता .

👉आता  अॅनिमेशन
साठी पुन्हा स्लाईड एकवर जाऊन Text box सिलेक्ट करा नंतर वर Animations वर क्लिक करा त्याखाली डावीकडे Custom animation असे option दिसेल त्यावर क्लिक करा आता  उजव्या बाजुला add efect असे option दिसेल त्यावर क्लिक करा त्यात 4 options येतिल त्यातील पहिले सिलेक्ट करा पुन्हा त्यात अनेक options दिसतील त्यातील हवे ते निवडा त्यातच खाली 3 options दिसतील start,Direction,speed यातील प्रत्येक सिलेक्ट करुन सेट  करा.अशा प्रकारे प्रत्येक टेक्स्टला  अॅनिमेशन द्या अशा
  प्रकारे अनेक स्लाईड तयार करा.
     
👉यानंतर आपण स्लाईडला Animation देऊ
वर animation ला क्लिक केल्यावर तुम्हाला वर अनेक स्लाईड दिसतील त्यापैकी एक निवडा त्याच्याच शेजारी Transition sound व speed असे दोन options दिसतील त्या दोन्हीतील हवे  ते transition निवडा त्याखालीच Apply to all असे option दिसेल त्याला क्लिक केल्यास सर्व स्लाईडला ते transition लागू होईल,
स्लाईडच्या उजव्या बाजूला खाली play असे option आहे त्याला क्लिक केल्यास आपण जी स्लाईड केली ती बघता येईल.
सरावाने आपण चांगल्या ppt बनवू शकता.

   
       💝 *Mobile वर* 💝

https://play.google.com/store/apps/details?id=com.microsoft.office.powerpoint

https://play.google.com/store/apps/details?id=cn.wps.moffice_eng

https://play.google.com/store/apps/details?id=com.zenjoy.slideshow

https://play.google.com/store/apps/details?id=com.scoompa.slideshow

माहिती

गुगल पेज वरील माहिती पुढील प्रमाणे भरावी

1)email address =  m.a.s.ambajogai@gmail. com
2) विद्यार्थ्यांचे नाव
3) आडनाव
4)जात प्रवर्ग
5)जन्म दिनांक
6)लिंग
7)उंची (सेंटिमीटर मध्ये)
7B) वजन (किलोग्रॅम मध्ये)
8)रक्त गट
9)आधार ओळखपत्र क्र.
10)अपंगत्व
11)अपंगत्व टक्केवारी
12)वडिलांचे नाव
13)आईचे नाव
14)पालकाचे नाव
15)मूळ ठिकाण जिल्हा
16) मूळ ठिकाण तालुका
17)मूळ ठिकाण गाव
18)मूळ ठिकाणचा पत्ता
19)पिन कोड
20)शाळेचे नाव - माध्यमिक आश्रम शाळा आनंद नगर अंबाजोगाई
21)Udise -27270101652
22)संगणक साक्षर
23)टायपिंग स्पीड
24)शाळेतील खेळ
25)शाळा व वसतिगृहातील अंतर
26) शाळेत येण्याचे साधन/माध्यम
27)इयत्ता
28)मुख्याध्यापकाचे नाव - संतोष अनिल राठोड
29) मुख्याध्यापकांचा मोबाईल क्र.9420033322
30)हॉस्टेल पत्ता
31) आश्रम शाळा शहर - अंबाजोगाई
32) आश्रम शाळा पिनकोड -431517

वरील प्रमाणे माहिती भरावी

Wednesday, October 26, 2016

Paybill

*🚫 D.A arrears बाबत.🚫*

वाढिव महागाई भत्ता फरक रोखीने अदा करावयाचा शासन निर्णय उशिराने प्राप्त झाल्यामुळे,

तसेच माहे अॉक्टोबर 2016 ची सर्व अॉनलाईन देयके विहित वेळापत्रकाप्रमाणे त्यापुर्वीच जिल्हास्तरावरुन consolidation करुन वित्त विभागाकडे सादर करण्यात आल्यामुळे,

*सदरील D.A arrears चा समावेश माहे नोव्हेंबर 2016 चे वेतनात केला जाणार आहे.*

याची सर्व मुख्याध्यापकांनी (DDO-1) तसेच शालार्थ+सेवार्थ मास्टर ट्रेनर यांनी नोंद घ्यावी.

- पि.एल.कवाणे,
शिक्षणाधिकारी प्राथमिक,
जि.प.जालना.

प्रकाश जावड़ेकर निर्णय

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*विद्यार्थ्यांसाठी "ढकलगाडी' नकोच!*

- - सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 26 ऑक्टोबर 2016 - 03:00 AM IST

नवी दिल्ली : शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना बिलकूल अनुत्तीर्ण न करण्याच्या (नो डिटेन्शन) शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीला अनेक राज्यांनी विरोध केल्याने याबाबत कायदा दुरुस्ती करून पाचवी व आठवी या दोन टप्प्यांवर परीक्षा घेण्याचा अधिकार राज्यांना देण्याचे केंद्राने ठरविले आहे, असे मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज सांगितले. केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाची (सीएबीई) बैठक दिल्लीत झाली, त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. 

जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या "सीएबीई‘च्या बैठकीत केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री महेंद्रनाथ पांडे व उपेंद्र कुशवाह, तसेच 21 राज्यांचे 28 शिक्षणमंत्री व उर्वरित राज्यांचे शिक्षण सचिव हजर होते. शिक्षणावर भारतासारखा गरीब देशही सकल आर्थिक उत्पन्नाच्या पाच टक्के व अर्थसंकल्पाच्या 15 ते 20 टक्के खर्च करतो, तर या पैशाचा दुरुपयोग न होता योग्य विनियोग व्हावा यासाठी पारदर्शक प्रणाली आखण्याचा आग्रह राज्यांनी केंद्राकडे धरला. यातील तब्बल 22 मंत्र्यांनी आठवीपर्यंतची ढकलगाडी बंद करण्याची जोरदार मागणी केल्याचे सूत्रांनी सांगितले. बिहारसारख्या काही राज्यांनीच ती तशीच सुरू ठेवण्याचा आग्रह धरल्याचे समजते. आठवीपर्यंतच्या वर्गांतील ढकलगाडी बंद करण्यामुळे शिक्षणाचा दर्जा कमालीचा घसरल्याची तक्रार अनेक राज्यांनी केल्याचे सांगून जावडेकर म्हणाले, की काही राज्यांनी या तरतुदीचा योग्य वापर करण्याचीही सूचना केली. मात्र हा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य केंद्र सरकार राज्यांना देणार आहे व तशी शिफारस लवकरच मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येईल. त्यानंतर संसदेतील प्रस्तावित कायदा दुरुस्तीचा मसुदा तयार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. 

आठवीपर्यंतची ढकलगाडी बंद करतेवेळी शैक्षणिक दर्जा वाढविण्याची जबाबदारीही निश्‍चित केली जाईल, असेही जावडेकर म्हणाले. त्यांनी सांगितले, की शिक्षक, शाळा, शिक्षणसंस्था, सरकार व पालक या सर्वांवरील जबाबदारीही सरकार निश्‍चित करणार आहे. त्याचबरोबर देशातील पाच लाख अप्रशिक्षित शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी आणखी पाच वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीप्रमाणे 2015 पर्यंत या शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण होणे आवश्‍यक होते. ते न झाल्याने अनेक शिक्षकांवर टांगती तलवार आहे व हे टाळण्यासाठी त्यांना प्रशिक्षण घेण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. 

नव्या धोरणाचे पाच स्तंभ 
प्रस्तावित नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावरही या वेळी वादळी चर्चा झाली. प्रस्तावित धोरणात, शिक्षण सर्वदूर व सर्वांना परवडेल अशा रीतीने पोचविणे, सर्वांना शिक्षण, दर्जाबाबात जबाबादारीची निश्‍चिती, सामाजिक न्याय या पाच स्तंभांवर उभे राहील, असे केंद्राने स्पष्ट केले आहे. "बेटी बचाव बेटी पढाव‘ या पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी योजनेबाबत तेलंगणचे मंत्री एस. श्रीहरी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. 

शिक्षणावरील खर्च 

5 टक्के 
सकल आर्थिक उत्पन्नाच्या 

15 ते 20 टक्के 
अर्थसंकल्पाच्या
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

Vacancy

✳  *बृहमुंबई महानगर पालिका में 570 पदो कि भर्ती* ✳

💥  *Qualifications : 10 th Pass*

💥  *Last Date : 10 Nov 2016*

💥  *अधिक जाणकारी के लिये क्लिक करे*👇🏼

*http://jobdalan.blogspot.in/2016/10/570.html?m=1*

🔴🔘🔵🔴🔘🔵🔴🔘🔵