*🚫 D.A arrears बाबत.🚫*
वाढिव महागाई भत्ता फरक रोखीने अदा करावयाचा शासन निर्णय उशिराने प्राप्त झाल्यामुळे,
तसेच माहे अॉक्टोबर 2016 ची सर्व अॉनलाईन देयके विहित वेळापत्रकाप्रमाणे त्यापुर्वीच जिल्हास्तरावरुन consolidation करुन वित्त विभागाकडे सादर करण्यात आल्यामुळे,
*सदरील D.A arrears चा समावेश माहे नोव्हेंबर 2016 चे वेतनात केला जाणार आहे.*
याची सर्व मुख्याध्यापकांनी (DDO-1) तसेच शालार्थ+सेवार्थ मास्टर ट्रेनर यांनी नोंद घ्यावी.
- पि.एल.कवाणे,
शिक्षणाधिकारी प्राथमिक,
जि.प.जालना.
No comments:
Post a Comment