📣📣📣📣📣📣📣📣
*सरकारविरुद्ध वास्तव टीका करणे हा गुन्हा नाही*
*****प्रसिद्धीसाठी*****
*सोशल मीडियावर सार्वजनिक जीवनातल्या व* *राजकारणातल्या नेत्यांवर* *सार्वजनिक टीका करण्याचा आम्हाला कलम 19 अंतर्गत मूलभूत अधिकार आहे, हा आमचा मूलभूत अधिकार कुणीही हिरावून घेऊ शकत नाही*
*जर संविधानाच्या आर्टिकल 19 मधल्या मर्यादांचं आम्ही पालन केले नाही तरच सरकारला कायदेशीर कार्यवाही करता येईल, अन्यथा सरकारविरुद्ध काहीही लिहिले तरी लिहिणाऱ्याला वारंवार पोलीस स्टेशन ला बोलावणे हे आर्टिकल 19 अनवये आम्हाला दिलेल्या मूलभूत हक्काचे उल्लंघन आहे. सरकारविरोधात वास्तव टीका करणे हा गुन्हा नाही, तो ठरवला जात असेल तर अशा लोकशाहीत व हुकूमशाहित फरक काय ?*
👉👌📣👍👍
*- माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील.*
No comments:
Post a Comment