पालकांसाठी आणि मुलांसाठी, अनेकदा शाळेची पुस्तके फाटतात, हरवतात. मुलांचा अभ्यास घ्यायचा असतो. किंवा ऐनवेळी पुस्तक सापडत नाही किंवा मित्राकडेच पुस्तक राहून जातं. काळजी करू नका http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx या वेबसाईटवर जा. तिथे इयत्ता निवडा, भाषेचे माध्यम निवडा (Marathi, Hindi, English, Urdu, Gujarati, Kannada, Sindhi, Telugu) आणि तुम्हाला पाहिजे ते शालेय पुस्तक पीडीएफ फाईल मधे डाऊनलोड करून घ्या. आणखी एक करा, शक्य तितक्या पालकांपर्यंत हा निरोप पोहोचवा.
Home
- Home
- Figure of speech
- 1.1 An Astrologers Day
- 1.2 On Saying 'Please'
- 1.3 The Cop And The Anthem
- 1.4 Big data-Big insight
- Math Formulas
- Class 11th English Syllabus
- Class 12 th English Syllabus
- XII English poetry
- Reduced Syllabus 25% English
- Report Writing
- Chemistry Elements PDF
- Poem of Chemistry Elements
Saturday, April 7, 2018
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
https://vijayahire16.blogspot.com/2020/07/14-big-data-big-insights.html 1.4 Big Data – Big Insights Ice Breakers A) Give business sug...
-
स्वच्छता पंधरवडा आजचा उपक्रम दि. 07/09/2019 ( शनिवार) स्वच्छता सहभाग दिन · शाळेमध्ये स्वच्छता व स्वच्छताविषयक सवयी इत्यादींबाबत ...
-
*आगामी केंद्र प्रमुख भरती परीक्षेसाठीची अर्हता, नवीन अभ्यासक्रमाचे विश्लेषण, परीक्षा योजना व केंद्र प्रमुख परीक्षेची तयारी* जिल्ह...
No comments:
Post a Comment