Sunday, September 30, 2018

Information

1) अंकारा – टर्की (तुर्कस्तान)ची राजधानी.
2)अंजनी – हिला वायुकृपेने हनुमान पुत्र झाला.
3)अंजनेरी – वायुपूत्र हनुमान याचा जन्म या ठिकाणी झाला.
4)अंबिले – संत तुकारामांचे आडनाव.
5)अकबर – प्रसिद्ध बुलंद दरवाजा या मोगल बादशहाने बांधला.
6)अक्रा – घाना या देशाची राजधानी.
7)अक्ष – रावन व मंदोदरी यांचा पुत्र.
8)अक्षयघाट – मोरारजी देसाई यांचे समाधी स्थान.
9)अक्षौहिणी – २१८७० हत्ती, तितकेच रथ, ६५६१० घोडे व १०९३५० पायदळ मिळून होणारे सैन्य.
10)अगरतळा – त्रिपुरा या राज्याची राजधानी.
11)अचमद सुकार्नो – इंडोनेशियाचे संस्थापक अध्यक्ष.
12)अजिंठा – भारतातील सर्वात लांब लेणी.
13)अटल बिहारी वाजपेयी – भारतीय जनता पार्टीचे पहिले अध्यक्ष.
14)अठरा – हिंदू धर्मातील पुराणांची संख्या.
15)अणू – मुलद्रव्याचा सर्वात लहान अविभाज्य कण.
16)अथर्ववेद – चार वेदांपैकी सर्वात शेवटी लिहीला गेलेला वेद.
17)अथेन्स – ग्रीस ची राजधानी.
18)अदिती – वामनावतारी विष्णुची माता.
19)अनिल – कवी आत्माराम रावजी देशपांडे यांचे टोपण नाव.
20)अनुराधा पाल – देशातील पहिली महिला तबलजी.
21)अपोलो मोहीम – चंद्रावरील पहिली मोहीम. या मोहीमेद्वारे नीलआर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर प्रथम पाऊल टाकले.
22)अबुजा – नायजेरियाची राजधानी.
23)अबोध – माधुरी दीक्षितचा पहिला चित्रपट.
24)अभिनव भारत – वि.दा.सावरकर यांनी बांधलेली तरुण क्रांतिकारकांची गुप्तसंघटना.
25)अमरकंटक – नर्मदा नदीचे उगमस्थान.
26)अमूल डेरी – भारतातील सर्वात मोठी सहकारी दूध वितरण संस्था.
27)अमृतसर – जालियनवाला बाग येथे आहे.
28)अमृतसर – हे शहर सुवर्ण मंदिरांचे शहर म्हणुन ओळखले जाते.
29)अमेझॉन नदी – जगातील नाईल खालोखाल दुस-या क्रमांकाची लांब नदी.
30)अमेरिका – कॉपीराईटचा कायदा प्रथम या देशाने केला.
31)अमेरिका – मानवाला चंद्रावर उतरविण्यात यशस्वी ठरलेले पहिले राष्ट्र.
32)अमेरिका – सूर्यास्ताचा देश.
33)अयोध्या – श्रीरामाची जन्मभूमी.
34)अरबी – इजिप्तची अधिकृत भाषा.
35)अरुणाचल प्रदेश – आसाम पासून १९८७ साली निर्माण झालेले राज्य.
36)अरुणाचल प्रदेश – भारतातील सर्वात पुर्वेकडील राज्य.
37)अर्कल स्मिथ – रिझर्व बॅंक ऑफ इंडीयाचे पहिले गव्हर्नर.
38)अलहाबाद – भारतीय प्रमाणवेळ या ठिकाणापासुन मोजण्यात येते.
39)अलिबाग – रायगड जिल्ह्याचे मुख्यालय.
40)अलेक्झांडर कनिंगहॅम – भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे पहिले महानिर्देशक.
41)अलेक्झांडर कनिंगहॅम – भारतीय पुरातत्त्वशास्त्राचे जनक.
42)अल्टीमिटर – उंची मापक उपकरण.
43)अल्ट्राव्हायोलेट – या किरणांमुळे त्वचा काळी पडते.
44)अल्लाउद्दीन खलजी – दक्षिण भारतावर स्वारी करणारा पहिला तुर्की सेनापती.
45)अशोक स्तंभ – भारताचे राजचिन्ह.
46)अस्ताना – कजाकस्तान या देशाचीच राजधानी.
47)अहमदनगर – प्रसिद्ध शिर्डी मंदिर या जिल्ह्यात आहे.
48)अहमदनगर – महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा.
49)आंबेडकर डॉ.बाबासाहेब – भारताचे पहिले कायदामंत्री.
50)आईस हॉकी – कॅनडाचा राष्ट्रीय खेळ.
51)आकियो मोरिता – sony कंपनीचे संस्थापक.(जपान)
52)आग्रा – सुप्रसिद्ध ताजमहाल या शहरामध्ये आहे.
53)आनंदपूर साहेब – गुरु तेगबहादूर यांनी स्थापन केलेले पंजाब मधील खेडे.
54)आनंदवन – समाजसेवक स्व.बाबा आमटे यांचा आश्रम येथे आहे.
55)आफ्रा बेन – गुलामांविषयी कळकळीने लिहिणा-या पहिल्या ब्रिटिश लेखिका.
56)आयसोबार्स – नकाशावर समानहवेचा दाब जोडणा-या जगाच्या रेषा.
57)आयोडीन – गॉयटर हा रोग आहारातील …. या घटका अभावी होतो.
58)आरती शहा – इंग्लीश खाडी पोहून गेलेली पहिली भारतीय महिला.
59)आर्द्रता – हवेतील बाष्पाचा अंश.
60)आर्यभट्ट – भारतातील पहिला उपग्रह.
61)आर्यभट्ट – यांनी शुन्य़ाचा शोध लावला.
62)आळंदी – संत ज्ञानेश्वरांची समाधी येथे आहे.
63)आवली – संत तुकारामांची पत्नी.
64)आशिया – सर्वात मोठे व दाट लोकवस्ती असलेला खंड.
65)आस्थिमज्जा – शरीरात लाल रक्तपेशी या अवयवात तयार होतात.
66)इंग्रजी – या भाषेत सर्वात जास्त शब्द आहेत.
67)इंग्लंड – या देशाचे लिखीत संविधान नाही.
68)इंटरपोल – आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना.
69)इंडीया गॅजेट – हे भारतातील पहिले वर्तमानपत्र कोलकाता येथुन प्रकाशित झाले.
70)इंडोनेशिया – भारताच्या आग्नेय दिशेला हा देश आहे.
71)इंडोनेशिया – हा देश नारळांचा मुळ देश मानला जातो.
72)इंदिरा गांधी – भारतरत्न मिळविणारी पहिली महिला.
73)इंदिरा गांधी – भारतातील पहिली महिला पंतप्रधान.
74)इंदिरा गांधी – या भारतीय स्त्रीला राष्ट्रमाता असे म्हटले जाते.
75)इंफाळ – मणिपूरची राजधानी.
76)इचलकरंजी – महाराष्ट्राचे मॅचेस्टर.
77)इटानगर – अरुणाचल प्रदेशची राजधानी.
78)इटालिया – या भाषेत सर्वात कमी शब्द आहेत.
79)इमू – हा पक्षी उलट्या दिशेने चालू शकतो.
80)इसा – ही संयुक्त युरोपियन देशांनी एकत्र येवून अंतराळ संशोधन करणारी संस्था स्थापन केली.

http://vijayahire16.blogspot.com

कोकणातील घाटांचा क्रम

http://vijayahire16.blogspot.com
🔹कोकणात उतरणाऱ्या घाटांचा क्रम :

[उत्तरेकडुन दक्षिणेकडे ]

1) थळघाट
2) बोरघाट
3)ताम्हीणी
4)वरंधा
5)कुंभार्ली
6) आंबा घाट
7) फोंडा घाट
8)आंबोली घाट

🔹उत्तरेकडून दक्षिणेकडे कोकणातील नद्यांचा क्रम

1) सूर्या नदी
2) वैतरणा नदी
३) उल्हास नदी
4) अंबा नदी
5) सावित्री
6) वाशिष्ठी
7) काजळी
8)वाघोठाण
9)कर्ली
10) तेरेखोल

🔹खाड्यांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलप्रमाणे

1)डहाणूची खाडी
2) दातिवऱ्याची खाडी
3) वसईची खाडी
4) धरमतरची खाडी
5) रोह्याची खाडी
6) राजपुरीची खाडी
7) बाणकोटची खाडी
8) दाभोळची खाडी
9) जयगडची खाडी
10) विजयदुर्गची खाडी
11) तेरेखोलची खाडी
http://vijayahire16.blogspot.com

इतिहास ब्रिटीशकालीन महत्वपूर्ण कायदे

📌 इतिहास ब्रिटीशकालीन महत्वपूर्ण कायदे

१)  १७७३ रेग्युलेटिंग अॅक्ट
२)  १८२२ कुळ कायदा
३)  १८२९ सतीबंदी कायदा
४)  १८३५ वृत्तपत्र कायदा
५)  १८५४ वूड्सचा शिक्षणविषयक खलिता
६)  १८५६ विधवा पुनर्विवाह कायदा
७)  १८५८ राणीचा जाहीरनामा
८)  १८५९ बंगाल रेंट अॅक्ट
९)  १८६० इंडियन पिनल कोड
१०)  १८६१ इंडियन हायकोर्ट अॅक्ट
११)  १८७० आर्थिक विकेंद्रीकरण कायदा
१२)  १८७८ व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट
१३)  १८८२ देशी वृत्तपत्र कायदा
१४)  १८८३ इलबर्ट बिल कायदा
१५)  १८८७ कुळ कायदा
१६)  १८९२ कौन्सिल अॅक्ट
१७)  १८९९ भारतीय चलन कायदा
१८)  १९०१ पंजाब लँड एलिनेशन कायदा
१९)  १९०४ भारतीय विद्यापीठ कायदा
२०)  १९०४ प्राचीन वस्तुजतन कायदा
२१)  १९०४ सहकारी पतसंस्था कायदा
२२)  १९०९ मोर्ले मिंटो सुधारणा कायदा
२३)  १९१९ मॉँटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा
२४)  १९१९ रौलेक्ट कायदा
२५)  १९३५ भारत सरकार कायदा
२६)  १९४४ राजाजी योजना
२७)  १९४५ वेव्हेल योजना
२८)  १९४५ त्रिमंत्री योजना
२९)  १९४७ माउंटबॅटन योजना
३०)  १९४७ भारतीय स्वातंत्र्याचा कायदा

महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांची जिल्हावार यादी

https://vijayahire16.blogspot.com/2018/09/blog-post_29.html

◾️◾️महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांची जिल्हावार यादी-
अकोला जिल्हा : अडोळ नदी, आस नदी, उत्तवली नदी, उमा नदी, काटेपूर्णा नदी, कास नदी, कुप्ती नदी, गांधारी नदी, गौतमी नदी, चंद्रभागा नदी, तापी नदी, नागझरी नदी, निर्गुणा नदी, पठार नदी, पूर्णा नदी, पेढी नदी, पैनगंगा नदी, बोर्डी नदी, भुईकंद नदी, मन नदी, मून नदी, मोर्णा नदी, म्हैस नदी, वान नदी, विद्रूपा नदी, विश्वामित्री नदी, शहानूर नदी
अमरावती जिल्हा : आरणा नदी, इराई नदी, उमा नदी, काटेपूर्णा नदी, कापरा नदी (खापरा नदी), गाडगा नदी, खंडू नदी, खोलाट नदी, चंद्रभागा नदी, चुडामण नदी, तापी नदी, तिगरी नदी, निरगुडा नदी, पूर्णा नदी, पेंढी नदी, बाखली नदी, बुरशी नदी, बेंबला नदी, भावखुरी नदी, भुलेश्वरी नदी, मदू नदी, यशोदा नदी, वर्धा नदी, वान नदी, शहानूर नदी, सिपना नदी, सुरखी नदी,
अहमदनगर जिल्हा : आढळा नदी, कडा, कडी, कांबळी, केरी, केळी, कुकडी नदी, कौतिकी, गोदावरी नदी, घोडनदी नदी, ढोरा नदी, प्रवरा नदी, बोकडी, भीमा नदी, मुळा नदी, मेहेकरी, सीना नदी, हंगा नदी
उस्मानाबाद जिल्हा : मांजरा नदी, तेरणा नदी
औरंगाबाद जिल्हा : कौम नदी, खेलना नदी, गोदावरी नदी, चंदन नाला, तापी नदी, नागद नदी, पूर्णा नदी, बुधना नदी, भोल्डी नदी, वाघूर नदी, शिवना नदी
कोल्हापूर जिल्हा : कसारी नदी, कुंभी नदी, कृष्णा नदी, गडवली नदी, घटप्रभा नदी, चिकोत्रा नदी, जांभळी नदी, ताम्रपर्णी नदी, तिल्लारी नदी, तुलशी नदी, दूधगंगा नदी, पंचगंगा नदी, भोगावती नदी (कोल्हापूर), मलप्रभा नदी, मांगरी नदी, वारणा नदी, वेदगंगा नदी, सरस्वती(गुप्त) नदी, हिरण्यकेशी नदी
गडचिरोली जिल्हा : गाढवी नदी, इंद्रावती नदी, कठाणी नदी, खोब्रागडी नदी, गोदावरी नदी, दार्शनी नदी, दीना नदी, पोटफोडी नदी, पोर नदी, प्राणहिता नदी, वर्धा नदी, वैनगंगा नदी, सिवनी नदी
गोंदिया जिल्हा : गाढवी नदी, चुलबंद नदी, पांगोली नदी, बावनथडी नदी, वाघ नदी, वैनगंगा नदी, शशीकरण नदी
चंद्रपूर जिल्हा : इरई नदी, पैनगंगा नदी, मूल नदी, वर्धा नदी, वैनगंगा नदी
जळगाव जिल्हा : अंजनी नदी, अनेर नदी, कान नदी, कानोळी नदी, खोनाली नदी, गिरणा नदी, गुळी नदी, तापी नदी, तितूर नदी, पूर्णा नदी, बहुळा नदी, बोरी नदी, भूनक नदी, भोकर नदी, भोगावती नदी, मंकी नदी, मोर नदी, रानवती नदी, वाघूर नदी, सुकी नदी, सूर नदी, हडकी नदी
जालना जिल्हा : कल्याण नदी, कुंडलिका नदी, खेळणी नदी, गल्हाटी नदी, गिरजा नदी, गोदावरी, जीवरेखा नदी, जुई नदी, दुधना नदी, धामना नदी, पूर्णा नदी, मेह नदी
ठाणे जिल्हा : उल्हास नदी, कामवारी नदी, काळू नदी, खडवली नदी, चोरणा नदी, तानसा नदी, दहेरजा नदी, पिंजळ नदी, पेल्हार नदी, बारबी नदी, भातसई नदी (भातसा नदी), भारंगी नदी, भुमरी नदी, मुरबाडी नदी, वांदरी नदी, वारोळी नदी, वालधुनी नदी, वैतरणा नदी, सूर्या नदी
धुळे जिल्हा : अनेर नदी, अमरावती नदी, अरुणावती नदी, आरू नदी, कान नदी, तापी नदी, निरगुडी नाला, पांझरा नदी, बुराई नदी, भोगावती नदी, मदारी नाला, सूर नदी
नंदुरबार जिल्हा : गोमती नदी, नर्मदा नदी, तापी नदी, पूर्णा नदी, शिवा नदी, गोमाई नदी, वाकी नदी
नागपूर जिल्हा : आंब नदी, कन्हान नदी, कोलार नदी, चंद्रभागा नदी, जांब नदी, नांद नदी, नाग नदी, पिवळी नदी, पेंच नदी, बावनथडी नदी, सांड नदी, वर्धा नदी, वेणा नदी (Wunna), वैनगंगा नदी
नांदेड जिल्हा : उमरगा(नाला), उलूपी नदी, गांजोटी(नाला), कयाधू नदी, खेरी नदी, गोदावरी नदी, घरणी नदी, चांदणी नदी, तवरजा नदी, तिरू नदी, तेरणा नदी, दुधना नदी, देवण नदी, नल्ली नदी, पैनगंगा नदी, बाणगंगा नदी, बोरी नदी, भीमा नदी, मन्याड(मनार) नदी, मण्यार नदी, मांजरा नदी, रेणा नदी, लेंडी नदी, वेणीथोरा नदी, सरस्वती नदी, सीना नदी, सीता नदी, हरणी नदी
नाशिक जिल्हा : अडुळा नदी, अळवंड नदी, आरम नदी, आळंदी नदी, उंडओहोळ नदी, उनंदा नदी, कडवा नदी, कवेरा नदी, काश्यपी(कास) नदी, कोलथी नदी, खार्फ नदी, गिरणा नदी, गुई नदी, गोदावरी नदी, गोरडी नदी, चोंदी नदी, तान(सासू) नदी, तांबडी नदी, दमणगंगा (दावण) नदी, धामण नदी, नंदिनी नदी (नासर्डी नदी), नार नदी, पर्सुल नदी, पांझरा नदी, पार नदी, पिंपरी नदी, पिंपलाद नदी, पुणंद नदी, बाणगंगा नदी, बामटी(मान) नदी, बारीक नदी, बोरी नदी, भीमा नदी (एक छोटी नदी), भोखण नदी, मान नदी (बामटी) नदी], मासा नदी, मुळी नदी, मोसम नदी, म्हाळुंगी नदी, वडाळी नदी, वाकी नदी, वाग नदी, वाल नदी, वालदेवी नदी, वैतरणा नदी, वैनत नदी, वोटकी नदी, शाकांबरी नदी, सासू(तान) नदी
इतर नाले, ओहोळ, प्रवाह वगैरे : अळवली, कंजारी, कनेर, खाटकी, खेर, गुलाडी, तुंगाडी, देव, नेत्रावती, भामेर, भेवरी, वाटोळी, शाखी(शाकंबरी), सालवर, सुकी
परभणी जिल्हा : कर्परा नदी(कापरा नदी), गोदावरी नदी, दुधना
https://vijayahire16.blogspot.com

Information

🔸शांती स्वरूप भटनागर पुरस्कार 2018🔸

वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) कडून दिल्या जाणार्‍या प्रतिष्ठित सन 2018 साठी विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी शांती स्वरूप भटनागर पुरस्काराच्या विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहे.
विजेते - 

जैविकशास्त्र :-
- गणेश नागाराजू (IISc बेंगलुरु)
- थॉमस पुकाडाईल (IISER, पुणे)

रसायनशास्त्र -
- राहुल बनर्जी
- स्वाधीन कुमार मंडल (IISER कोलकाता)

पृथ्वी, वातावरण, महासागर आणि ग्रहशास्त्र –
- डॉ. मादिनेनी वेंकट रत्नम (NARL तिरुपती)
- पार्थसारथी चक्रवर्ती (CSIR-NIO गोवा)

अभियांत्रिकी विज्ञान -
- अमित अग्रवाल
- अश्विन अनिल गमस्ते (IIT-B)

गणितीशास्त्र -
- अमित कुमार (IIT दिल्ली)
- नितीन सक्सेना (IIT कानपूर)

वैद्यकीयशास्त्र –
- डॉ. गणेशन वेंकटसुब्रमण्यम (NIMHANS बेंगळूरू)

भौतिकशास्त्र –
- डॉ. अदिती सेन डे (हरीश चंद्र संशोधन संस्था, इलाहाबाद)
- डॉ. अंबरिश घोष (IISc बेंगळूरु)

https://vijayahire16.blogspot.com

समाज सुधारक 4

📙 Finixs Study 📙:
🔹🔹समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 4)

42) निष्काम कर्ममठ —1910— महर्षी धो.के.कर्वे
43) निष्काम कर्मयोगी — वि.रा.शिंदे
44) हिंदुस्तान चे बुकर टी वॉशिंग्टन —महात्मा फुले
45) महारष्ट्राचे चे बुकर टी वॉशिंग्टन — कर्मवीर भाऊराव पाटील
46) हिंदुस्तान चे मार्टिन लुथर किंग — राजाराम मोहन रॉय
47) महारष्ट्रा चे मार्टिन लुथर किंग — महात्मा फुले
48) अहिल्याश्रम (स्त्रियांसाठी) — 1923— वि.रा.शिंदे
49) पवनार आश्रम (वर्धा) —1921— विनोबा भावे
50) अनाथ बालिका आश्रम —1899— महर्षि धो.के.कर्वे
51) विक्टोरीया अनाथाश्रम —- महात्मा फुले
52) विक्टोरीया मराठा बोर्डींग —1901— शाहू महाराज
53) सेवा समिती — 1910— हृदयनाथ कुंझर
54) सेवा सदन — वि.रा.शिंदे
55) पूना सेवा सदन — रमाबाई रानडे
56) शारदा सदन मुंबई —1889 — पंडिता रमाबाई
57) मुक्ती सदन केडगाव —1898— पंडिता रमाबाई
58) कृपा सदन, प्रीती सदन —- पंडिता रमाबाई
59) केसरी — लोकमन्या टिळक
60) महारष्ट्र केसरी —— पंजाबराव देशमुख
61) महारष्ट्र धर्म —- विनोबा भावे
62) अमरावती अंबाबाई मंदिर सत्याग्रह —- पंजाबराव देशमुख
63) पंढरपूर विठ्ठल मंदिर सत्याग्रह — साने गुरुजी
64) नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह — बाबासाहेब आंबेडकर
65) पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह —- एस.एम.जोशी
66) कुसाबाई शी पुनार्वीवाह केला (1874) —- विष्णू शास्त्री पंडित
67) गोदुबाई शी पुनार्वीवाह केला (1893) —- महर्षी धो.के.कर्वे
68) स्वतहाच्या मुलीचा पुनार्वीवाह करवून दिला —— रा.गो.भांडारकर
69) विधवा विवाह उत्तेजक मंडळी —- (1893) ——  महर्षी धो.के.कर्वे
70) पुनार्वीवाह उत्तेजक मंडळी (1865) —- न्या.म.गो.रानडे
71) विधवा विवाह पुस्तक —- विष्णू शास्त्री पंडित
72) विधवा विवाहाचा कायदा व पुनार्वीवाह कायदेशीर मान्यता (1917) — शाहू महाराज
73) आंतर जातीय विवाहास मान्यता कायदा (1918) — शाहू महाराज

http://vijayahire16.blogspot.com

समाज सुधारक 2

28) ग्रँट मेडिकल कॉलेज —1838--जगन्नाथ शंकर सेठ
29) ग्रँट मेडिकल सोसायटी —1852--भाऊ दाजी लाड
30) बंगाल असियाटीक सोसायटी--1784 —विलीयम जोन्स
31) असियाटीक सोसायटी —1789--विलीयम जोन्स
32) बॉम्बे नेटीव स्कूल बुक सोसायटी —1822— जगन्नाथ शंकर सेठ
33) सायन्तिफिक सोसायटी — 1862— सर सय्यद अहमद खान
34) मोहमदम लिटररी सोसायटी —1863— नवाब अब्दुल लतीफ
35) ट्रॅन्स्लेशन सोसायटी — 1864— सर सय्यद अहमद खान
36) लंडन इंडियन सोसायटी — 1865— दादाभाई नवरोजी / उमेशचंद्र बॅनर्जी
37) थेओसोफिकॅल सोसायटी — 1875— मॅडम ब्लावाट्सक्यी / कर्नल अल्कोट
38) मराठा एजुकेशन सोसायटी — 1901— शाहू महाराज
39) इंडियन होमरूल सोसायटी — लंडन —1905 —श्यामजी कृष्ण वर्मा
40) पीपल्स एजुकेशन सोसायटी —1945— बाबासाहेब आंबेडकर
41) किंग एड्वर्ड मोहमद्न एजुकेशन सोसायटी —1906— शाहू महाराज

http://vijayahire16.blogspot.com

समाज सुधारक

*📔Finixs Study📔*
◾️समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग1)

1) ब्राह्मो समाज —- 1828 —— राजाराम मोहन रॉय
2) आदी ब्राह्मो समाज —— 1865 —--- देवेंद्रनाथ टागोर
3) भारतीय ब्राह्मो समाज —--- 1865 —— केशवचंद्र सेन
4) तरुण ब्राह्मो समाज —— 1923----वि.रा.शिंदे
5) प्रार्थना समाज —--- 1867 —— आत्माराम पांडुरंग तर्खडकर
6) आर्य समाज —— 1875 —— स्वामी दयानंद सरस्वती
7) आर्य समाज शाखा कोल्हापूर —--1918--- शाहू महाराज
8) आर्य महिला समाज —— 1889 —— पंडिता रमाबाई
9) सत्यशोधक समाज —-1873----महात्मा फुले
10) सत्यशोधक समाज कोल्हापूर —— 1911---- शाहू महाराज
11) सार्वजनिक समाज —— 1872----आनंदमोहन बोस
12) नवविधान समाज —--1880--- केशवचंद्र सेन
13) भारत सेवक समाज---1905---- गोपाळ कृष्ण गोखले
14) भारत कृषक समाज —--1955---- पंजाबराव देशमुख