अपने आधार कार्ड को वोटर लिस्ट से जोड़े , इसके लिए कही चक्कर काटने का काम नही है | ऑनलाइन सुविधा है इसके लिए :
गूगल में nvsp.in लिखना है , उसके बाद होम पेज खुलेगा , राईट साइड में एक आप्शन आएगा Feed Aadhar Number उस पे क्लिक करना है ...
वहाँ पे : -
1. नाम ,
2. आधारकार्ड नंबर ,
3. वोटर ID नंबर ,
4. मोबाइल नंबर ,
5. किसका कार्ड है , किसी रीलेटिव का है या खुद का है , उसके बाद OK बटन पे क्लिक करे | 1 मिनट बाद आपका कार्ड लिंक हो जायेगा | वहाँ पे मेसेज लिखा आयेगा , आधार कार्ड लिंक्ड हो गया है | सभी ग्रुप में भेजे , ये काम की चीज है |
Home
- Home
- Figure of speech
- 1.1 An Astrologers Day
- 1.2 On Saying 'Please'
- 1.3 The Cop And The Anthem
- 1.4 Big data-Big insight
- Math Formulas
- Class 11th English Syllabus
- Class 12 th English Syllabus
- XII English poetry
- Reduced Syllabus 25% English
- Report Writing
- Chemistry Elements PDF
- Poem of Chemistry Elements
Thursday, January 12, 2017
लिंक
Monday, January 2, 2017
Finixsfoundation
Vijay Ahire:
🕊FINIXS FOUNDATION🕊
जॉईन करा www.vijayahire16 .blogspot.in या ब्लॉग चे अधिकृत टेलिग्राम चॅनेल.
जॉईन करण्यासाठी @finixsfoundation यथे क्लिक करा , चॅनेल ओपन होईल , त्यानंतर चॅनेल च्या तळाशी असणाऱ्या JOIN या ऑप्शन वर क्लिक करा.
किंवा
Telegram.me/finixsfoundation येथे क्लिक करा , चॅनेल ओपन होईल , त्यानंतर चॅनेल च्या तळाशी असणाऱ्या JOIN ऑप्शन वर क्लिक करा.
________________________________________
आपल्या मित्रांनाही जॉईन करा.
Saturday, December 10, 2016
सुविचार
*"धनवान होण्यासाठी*
*एक-एक कणाचा*
*संग्रह करावा लागतो,*
*आणि*
*गुणवान होण्यासाठी*
*एक-एक क्षणाचा*
*सदुपयोग करावा लागतो* ..!
*ह्या जीवनाचा पैसा*
*पुढच्या जन्मी कामी नाही येत*
*पण ह्या जन्माचं पुण्य*
*जन्मो जन्मी कामी येतं.*
🌸🍁🌞 *विजय अहिरे* 🌞🍁🌸
Friday, November 4, 2016
माहिती
👉 *सर्व काही एकाच ठिकाणी* 👈
🔴सर्व वर्गाच्या आकारिक नोंदी , मूल्यमापन पुस्तिका
https://shikshankranti.blogspot.in/p/blog-page_44.html
🔵महाराष्ट्र बोर्ड , CBSE Board ची सर्व वर्गाची पाठ्यपुस्तके
https://shikshankranti.blogspot.in/p/pathya.html
🔴सर्व वर्गाच्या , सर्व विषयाच्या कविता
https://shikshankranti.blogspot.in/p/blog-page_11.html
🔵सर्व वर्ग वार्षिक नियोजन , age , mdm calculators
https://shikshankranti.blogspot.in/p/blog-page_30.html
🔴विविध शालेय अहवाल नमुने
https://shikshankranti.blogspot.in/p/blog-page_88.html
🔵थोरांची ओळख
https://shikshankranti.blogspot.in/p/blog-page_59.html
🔴ज्ञानरचनावाद , पुस्तके व्हिडीओज , साहित्य नमुने
https://shikshankranti.blogspot.in/p/blog-page_13.html
🔵ज्ञानरचनावादी वर्गनिहाय उपक्रम
https://shikshankranti.blogspot.in/p/dnyanrach.html
🔴प्रार्थना , स्वागतगीते ,देशभक्तीपरगीते , नाशिक ढोल , पुना ढोल , बालगीते ,
We learn English ( 84 parts ) बालगीते
https://shikshankranti.blogspot.in/p/blog-page_64.html
🔵Videos for E – Learning
https://shikshankranti.blogspot.in/p/blog-page_52.html
🔴आपले शास्त्रज्ञ , Information ( PDF / MP3)
🔵प्रिंट करून वापरता येण्याजोगे शैक्षणिक साहित्य
https://shikshankranti.blogspot.in/p/blog-page_15.html
🔴पाढे / Tables ( MP3 )
https://shikshankranti.blogspot.in/p/blog-page_17.html
🔵मुलांसाठी सुंदर ६७० गोष्टींचा खजिना
https://shikshankranti.blogspot.in/p/100.html
🔴सर्व वर्ग सर्व विषय प्रश्नपत्रिका
https://shikshankranti.blogspot.in/p/blog-page_24.html
🔵विविध खेळ , खेळाची मैदाने
https://shikshankranti.blogspot.in/p/blog-page_69.html
🔴रांगोळी , विविध चित्ररेखाटनाचे शेकडो नमुने
https://shikshankranti.blogspot.in/p/blog-page_21.html
🌍 *Share to other group* 🌍
Wednesday, November 2, 2016
शैक्षणिक साइड्स
```Important Websites for Teachers.```
👇👇👇
१)www.gurumitra.in
२)www.navnirmitilearning.org
३)www.majalgaonbrc.com
४)www.baljagat.com
५)Abhijitghorpade.wordpress.com
६)networkedblogs.com
७)http://www.palakneeti.org/ ( e books )
८)joshworth.com/dev/pixelspace/pixelspacesolarsystem.html
९)http://www.learningwhiledoing.in/
१०)shiksha .com
११)http://study.taaza.com/
१२)http://www.meracareerguide.com/
१३)inmyschool.in
१४)http://boltipustake.blogspot.in
१५)www.teacherofindia.org
१६)http://www.whereincity.com
१७)www.majalgaonbrc.com
१८)www.avakashvedh.com
१९)www.quest.org.in
२०)http://marathidesha.com
२१)www.zpkolhapur.gov.in
२२)http://www.prajakt-zaware.blogspot.in
२३)http://inmyschool.in
२४)http://www.balbharati.in
२५)www.swselearn.com
२६)http://www.zpschoolmaliwada.com
२७)www.virtualuniversity.com
२८)http://www.mscert.net
२९)www.killedar.org
३०)http://ebooks.netbhet.com
३१)www.swselearn.com
३२)http://www.mscert.net
३३)www.impnewszpgr.hpage.com
३४)www.trgmdm.nic.in
http://mahanews.gov.in
३५)www.ssa.nic.in
३६)http://dgipr.maharashtra.gov.in ३७)www.mpsp.org.in
३८)www.testsandtips.in
३९)www.epapergallery.com
४०)www.dise.in
४१)www.indiacode.nic.in
४२)http://www.academics-india.com
४३)www.chandamama.com
४४)www.popcornbreak.com
४५)http://nagarzp.gov.in
४६)http://www.dakhal.in
४७)www.psvaijapur.com
४८)www.first-school.ws
४९)www.imd.gov.in
५०)http://ecastevalidity.in
५१)http://www.arvindguptatoys.com
५२)http://ildc.inwww.mscepune.in
५३)http://pragatshikshansanstha.org/
५४)www.balajijadhav.in
५५)www.santoshdahiwal.in
५६)www.shikshakmitra.blogspot.in
५७)www.zppsmaliwasti.blogspot.in
५८)www.mahazpteacher.blogspot.in
५९)www.mahaeducatenet.com
६०)www.zpteacher.blogspot.in
६१)www.kathabodh.blogspot.in
६२)www.aadarshshala.blogspot.in
६३)www.marathishala.in
६४)www.mahazpteacher.blogspot.in
👆👆👆
Plz inform to all group, it is really best information about Education field.
7 वे वेतन
*:: ‘सातव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांना वेतन देऊ’ ::*
*पत्रकार परिषदेत अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी युती सरकारने केलेल्या दोन वर्षांचा लेखाजोखा मांडला.*
वार्ताहर, चंद्रपूर | November 1, 2016
राज्याच्या तिजोरीवरील कर्जाचा डोंगर काही प्रमाणात का होईना कमी करण्यात यश आले असून राज्य कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन देऊ, त्यासाठी महसूल वाढीकडे लक्ष्य केंद्रित केले आहे. यासाठी शासकीय जमिनींचा योग्य तो वापर करण्यात येणार असल्यााची माहिती अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारने आज दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. त्यानिमित्ताने येथील हॉटेल एनडीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी युती सरकारने केलेल्या दोन वर्षांचा लेखाजोखा मांडला.
हा वेतन आयोग लागू करतांना राज्यातील जनतेवर कराचा भरणा पडू नये यासाठी राज्य शासनाच्या जमिनीच्या माध्यमातून महसूल वाढीवर लक्ष्य केंद्रित करणार आहे. जमिनीच्या माध्यमातून महसूल वाढविणे हे लक्ष्य असले तरी राज्य सरकारच्या जमिनी आम्ही कुठल्याही परिस्थितीत विकणार नाही. केवळ त्यातून विविध कराव्दारे महसूल वाढ अपेक्षित आहे. यासाठी प्राथमिक स्तरावर मुंबईतील राज्य सरकारच्या १६० प्रॉपर्टीची यादी तयार करण्यात आलेली आहे. यासाठी एक समिती गठीत करण्यात आलेली असून लवकरच यासंदर्भात निर्णय होईल. या जमिनींची विक्री न करताही कराच्या माध्यमातून कोटय़वधीचे उत्पन्न होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
*दै. लोकसत्ता*
Tuesday, November 1, 2016
खान्देश भ्रमंती
र ्व तयारी, प्रस्थान कधी कधी अच नक ठरर्लली मोहिम पण खप क िी हमळर्न दत, सगळ्य च गोष्टी मन स रख्य घडत त. क गद र्रच हनयोजन ततोतत अमल त यत, सरतशर्टी गोड आठर्णी आहण च गल सखद अनभर् दऊन ज त. असच क िी आमच्य ब बतीत घडल. बधर् री दप री अच नक मन त आल, य शहनर् र रहर्र् र एख द च गल ट्रक करूय . लगच म झ स्निी ज्यष्ठ हगय रोिक श्री.ई.एन.न र यण (अकल) य न फोन ल र्ल . त्य नी िोक र हदल , मल म्िण ल "आप बोलो हकधर ज न क " म झ्य मन त प्ल न तय र िोत , भीम शकर कजत य भ ग तल्य घ टर् ट . जस की र् जत्री, फण्य दर्ी, कसर अश अल्प पररहचत घ टर् ट ,य ब बतीत म झ 'हडस्कर्र सह्य द्रीक र स ईद ' बरोबर बोलण झ ल. पण सध्य ची प र्स ची हस्थती र् अद ज प िन आमच क िी नक्की िोत नव्ित. िो-न करत तो हदर्स तस च गल . गरूर् री सक ळी म झ्य मन त आणखी एक र्गळ प्ल न तय र झ ल तो म्िणज 'ख न्दश दगर् री'. मी अस अद ज ब धल की आपल्य भ ग त(कोकण पट्ट ) प ऊस ज स्त असल तर ख न्दश परगण्य त ज ऊ, आहण जर कमी झ ल तर मग र्ररल पकी भीम शकर भ ग तली एख दी घ टर् ट करू. स यक ळी परत न र यण अकलच फोन "योगश, क्य करन क बोलो ? घ टर् ट करन क क्य ?" मी: "अकल ब रीश कम िआ तो हठक निी तो कछ और" अकल: "अच्छ तो हठक ि, जस आप बोलो." मी: "और मतलब, धळ न हशक स ईड चलत ि, य मौसम म र्ि ज न हठक रिग ." अकल: " र्ो तो म लम ि, एकदम बहढय बोलो हफर ?" मी: "लळींग, सोनगीर, ग ळण , कक्र ळ , डरम ळ और हपसोळ"
-
*आगामी केंद्र प्रमुख भरती परीक्षेसाठीची अर्हता, नवीन अभ्यासक्रमाचे विश्लेषण, परीक्षा योजना व केंद्र प्रमुख परीक्षेची तयारी* जिल्ह...
-
http://vijayahire16.blogspot.com 🔹कोकणात उतरणाऱ्या घाटांचा क्रम : [उत्तरेकडुन दक्षिणेकडे ] 1) थळघाट 2) बोरघाट 3)ताम्हीणी ...
-
https://vijayahire16.blogspot.com/2020/07/14-big-data-big-insights.html 1.4 Big Data – Big Insights Ice Breakers A) Give business sug...