Sunday, January 15, 2017

Information

🔹भारतीय भाज्यांवरील बंदी युरोपीय समुदायाने उठवली

मुंबई: भारतातून आयात होणाऱ्या काही भाज्यांवर तीन वर्षांसाठी युरोपीय समुदायाने घातलेली बंदी उठविली असल्याची माहिती कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

युरोपीय समुदायाने आंबा, कारले, पडवळ, वांगे आणि अळूच्या आयातीवर काही अपायकारक घटकांमुळे बंदी घातली होती. यामुळे भारतीय भाज्यांसाठी युरोपची कवाडे पुन्हा खुली झाली आहेत. तब्बल ३ वर्षांपासून शेतकरी आणि निर्यातदारांना या बंदीमुळे मोठ्या आर्थिक कोंडीला सामोरे जावे लागले होते. पण आता पुन्हा एकदा व्यापाराचे दार खुले झाले आहे.

कृषी मंत्रालयातील अधिकारी कोची आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मालवाहतूक विभागाच्या वतीने आयोजित परिसंवादाला उपस्थित होते. अरोरा यांनी या परिसंवादात युरोपीय समुदायाने भारतातून आयात होणाऱ्या भाज्यांवरील बंदी उठविली असून, याबबतचे पत्र कृषी मंत्रालयाला मिळाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. भारतातून आयात होणाऱ्या काही भाज्यांवर युरोपीय समुदायाने मे २०१४मध्ये तीन वर्षांसाठी बंदी घातली होती. यात आंबा, कारले, पडवळ, वांगे आणि अळूचा समावेश होता. या भाज्यांमधील काही हानीकारक घटक संपूर्ण युरोपच्या जैवसुरक्षेला धोका निर्माण करणारे असल्याचे युरोपीय समुदायाने म्हटले होते. या निर्णयामुळे भारतातील शेतकरी आणि निर्यातदारांना मोठा फटका बसला होता.

‘व्हायब्रन्ट गुजरात’दरम्यान 25 हजार समझोते करार

🔹‘व्हायब्रन्ट गुजरात’दरम्यान 25 हजार समझोते करार

10 जानेवारी ते 13 जानेवारी दरम्यान गांधीनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या व्हायब्रन्ट गुजरात ग्लोबल समिटदरम्यान 25,578 समझोते करारांवर स्वाक्षरी करण्यात आली, अशी माहिती गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्याकडून शुक्रवारी देण्यात आली. मात्र या करारांतून किती प्रमाणात विदेशातून आणि देशी उद्योजकांकडून राज्यात गुंतवणूक करण्यात येणार आहे याची माहिती राज्य सरकारकडून सार्वजनिक करण्यात आलेली नाही. यावर्षी या संमेलनाचा हा आठवा भाग होता. गेल्या सात भागात राज्यात किती गुंतवणूक करण्यात येईल याची माहिती देण्यात आली होती. 2015 मध्ये एकूण 22,602 समझोते करार करण्यात आले होते आणि या माध्यमातूत 25 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात करण्यात आली होती. यंदा संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते करण्यात आले होते.

Information

करण चव्हाण, नांदेड:
अॅप ओळख

या भागात काही खास अॅप्लिकेशन्स बद्दल माहिती दिली आहे जे एरवी आपल्याला ठाऊक नसतात मात्र यांची गरज कोणत्याही ठराविक वेळी नक्की पडू शकते. यातील काही Apps तर प्रत्येकाने नक्की वापरायलाच पाहिजेत. खालील सर्व अॅप्स मोफत असून यांना पर्यायसुद्धा उपलब्ध आहेत.

Office Lens : डॉक्युमेंट/फोटो स्कॅन करण्यासाठी मायक्रोसॉफ्टचं फ्री अॅप्लिकेशन

 WPS Office : मोफत वर्ड, पॉवरपॉईंट, एक्सेल, पीडीएफ फाइल बनवा/पहा

 ColorNote : नोट्स/नोंदी ठेवा, गूगलला जोडा, त्यांना पासवर्ड लावा 

Keep : गूगलचं नोंदीसाठी अॅप

Pocket : इंटेरनेटवरील लिंक्स,लेख साठवा आणि नंतर केव्हाही वाचा !

Google Photos : फोटोज आणि व्हिडिओ वर्गवारी करून व्यवस्थित ठेवण्यासाठी उपयुक्त 

 Pixlr : फोटो एडिटर अनेक एफेक्ट्सह  

SnapSeed : फोटोना द्या आकर्षक इफेक्ट, फॉटोशॉपसारख्या सुविधा !  

PhotoFunia : फोटोनां मजेशीर इफेक्ट द्या 

PicsArt : फोटो एडिटर ब्रश, लेयर्स सारख्या सुविधांसह  

Prisma : फोटोला द्या खर्‍याखुर्‍या चित्रासारखा इफेक्ट 

Sketchbook : अँड्रॉइड फोनवर काढा भन्नाट चित्रे ! अनेक उपयोगी टूल्ससह .. 

Camera 360 : कॅमेरा साठी सर्वोत्तम अॅप, अनेक इफेक्टस

,Hyperlapse : टाइमलॅप्स तयार करण्यासाठी मायक्रोसॉफ्टचं कॅमेरा अॅप 

Open Camera : साध सोपं, कमी जागा घेणारं कॅमेरा अॅप्लिकेशन 

SmartTools : फोनच्या हार्डवेअरचा वापर करून भन्नाट टुल्सचा आनंद घ्या गरजेनुसार !

 SensorBox : तुमच्या फोनमध्ये कोणते सेन्सर आहेत आणि ते व्यवस्थित काम करत आहेत का ते पहा

Fing फिंग : तुम्ही कनेक्ट असलेल्या वायफायशी आणखी कोण कोण कनेक्ट आहे ते पहा या अॅप्लिकेशनच्या सहाय्याने
.
Parallel Space : एकाच फोनवर अनेक अकाऊंट वापरण्याची सोय ! ऑनलाइन गेम्ससाठी गेमर्सना उपयुक्त. एकाहून जास्त अकाऊंट एकाच फोनवर! 

VLC : पीसीवरील विडिओ प्लेयर आता अँड्रॉडवर सुद्धा  

MX Player : स्मार्टफोनसाठी सर्वोत्तम व्हिडिओ प्लेयर, सबटाइटलसारख्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण सुविधा

Saavn / Gaana / Hungama: गाणी ऐका मोफत ऑनलाइन

Hotstar / Voot / Sony LIV : लाईव्ह टीव्ही, क्रिकेट सामने, चित्रपट पहा ऑनलाइन कधीही! कुठेही! नेट स्पीडनुसार करता येतं अॅडजस्ट, वेगवेगळ्या मालिकांचे भागसुद्धा उपलब्ध!

trackID, Shazam: वाजत असलेल कोणताही गाणं ओळखणारं अॅप

FlightRadar : तुम्ही उभ्या असलेल्या ठिकाणावरून कोणतं विमान जात आहे ते पहा या अॅपमध्ये ! 

ShareIt, Xender : फाइल्स शेअर करा अवघ्या काही सेकंदात ! तेही इंटरनेट शिवाय ! 

Google Fit : दिवसभरात किती अंतर चाललात ते पहा. दिवसाचं लक्ष्य सेट करा आणि ट्रॅक करा

Thursday, January 12, 2017

Sites demo

💻📀👬📢👭📢 👫📀  💻

*ई-लर्निंग प्राथमिक शिक्षक टीम सोलापूर यांच्या उपक्रमाअन्तर्गत*

💻 *आजच आपली शाळा*
                  *ई लर्निंग करुया*💻

💽 *सवलतीत इयत्ता पहिली ते बारावीचे अभ्यासक्रम सॉफ्टवेयर उपलब्ध।*💽

📚  *मराठी ,सेमी व् इंग्रजी या तिन्ही माध्यमात* 📚

📆 *लाईफ टाइमसह प्रत्येक इयतेतील सर्व विषयाचा  समावेश*📆

  💡 *प्रत्येक पाठाचे विस्तृत अनिमेशनमध्ये स्पष्टीकरण , सारांश व् पाठाखालील प्रश्नोत्तरेसह*💡

👉 *फक्त शाळा व् शिक्षकाच्या पाल्यासाठी सॉफ्टवेयरमध्ये सवलत*👈

💿 *आकर्षक व् दर्जेदार अभ्यासक्रम सॉफ्टवेयर पुरवून महाराष्ट्रातील सर्व जि.प. शाळा ई लर्निंग करणे*💿

(कृपया=11 ते 5 या शाळेच्या वेळेत फोन करू नये।)

*म्हणून*
*आजच कमी खर्चात आपल्या ई लर्निंग प्राथमिक शिक्षक टीम सोलापूर कडून आपली शाळा ई लर्निंग करुया।*

*Offer ,offer ,offer, offer*

*दिनांक-26/1/2017 पर्यन्त*

        💻💻  संपर्क  💻💻

📞   9049131815
📞   9011418885

Www.zpschoolpiliv.blogspot.com

*सॉफ्टवेयर डेमोसाठी खाली click करावे*

*मराठी विषयचा डेमो*
https://goo.gl/Z26mkY

*इंग्रजी विषयासाठी डेमो*
https://goo.gl/CDjTy8
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

लिंक

अपने आधार कार्ड को वोटर लिस्ट से जोड़े , इसके लिए कही चक्कर काटने का काम नही है | ऑनलाइन सुविधा है इसके लिए  :
गूगल में nvsp.in लिखना है , उसके बाद होम पेज खुलेगा , राईट साइड में एक आप्शन आएगा Feed Aadhar Number उस पे क्लिक करना है ...
वहाँ पे : -
1. नाम ,
2. आधारकार्ड नंबर ,
3. वोटर ID नंबर ,
4. मोबाइल नंबर ,
5. किसका कार्ड है , किसी रीलेटिव का है या खुद का है , उसके बाद OK बटन पे क्लिक करे | 1 मिनट बाद आपका कार्ड लिंक हो जायेगा | वहाँ पे मेसेज लिखा आयेगा , आधार कार्ड लिंक्ड हो गया है | सभी ग्रुप में भेजे , ये काम की चीज है |

Monday, January 2, 2017

Finixsfoundation

Vijay Ahire:
🕊FINIXS FOUNDATION🕊

जॉईन करा www.vijayahire16 .blogspot.in या ब्लॉग चे अधिकृत टेलिग्राम चॅनेल.

जॉईन करण्यासाठी @finixsfoundation यथे क्लिक करा , चॅनेल ओपन होईल , त्यानंतर चॅनेल च्या तळाशी असणाऱ्या JOIN या ऑप्शन वर क्लिक करा.

किंवा

Telegram.me/finixsfoundation येथे क्लिक करा , चॅनेल ओपन होईल , त्यानंतर चॅनेल च्या तळाशी असणाऱ्या JOIN ऑप्शन वर क्लिक करा.
________________________________________
आपल्या मित्रांनाही जॉईन करा.

Saturday, December 10, 2016

सुविचार

*"धनवान होण्यासाठी*
         *एक-एक कणाचा*
       *संग्रह करावा लागतो,*
                  *आणि*
       *गुणवान होण्यासाठी*
         *एक-एक क्षणाचा*
     *सदुपयोग करावा लागतो* ..!
         *ह्या जीवनाचा पैसा*
    *पुढच्या जन्मी  कामी नाही येत*
          *पण ह्या जन्माचं पुण्य*
        *जन्मो  जन्मी कामी येतं.*

  🌸🍁🌞 *विजय अहिरे* 🌞🍁🌸