Sunday, April 29, 2018

बुद्रुक व खुर्द माहिती

#खुर्द आणि #बुद्रुक नक्की काय प्रकार आहे व या मागचा #इतिहास.

महाराष्ट्रामध्ये खूप ठिकाणी खुर्द आणि बुद्रुक असे शब्द गावांच्या नावापुढे दिसतात. संगमनेर खुर्द किंवा संगमनेर बुद्रुक, तसेच आंबेगाव खुर्द आणि आंबेगाव बुद्रुक किंवा वडगाव खुर्द आणि वडगाव बुद्रुक अशी दोन दोन गावे शेजारीशेजारी वसलेली दिसतात.

तर हा खुर्द आणि बुद्रुक काय प्रकार आहे ?

मला पडलेला हा प्रश्न एकदा ऐतिहासिक लिखाण वाचताना सुटला. त्यात असे लिहिले होते

पूर्वी मुसलमानी अंमल होता तेव्हा उर्दूमिश्रित किंवा फारसी मिश्रित भाषा बोलली किंवा लिहिली जात असे. मोगल किंवा आदिलशाही कुतुबशाही, निजामशाही इत्यादी कालखंडामध्ये मुस्लीम अंमलात खुर्द आणि बुद्रुक हे शब्द वापरले जात.

एखाद्या रस्त्यामुळे किंवा नदी ,ओढा या मुळे एका गावाचे दोन भाग पडत असले तर ते दोन भाग समसमान कधीच नसत. एक भाग छोटा तर दुसरा मोठा असे. त्यातील मोठा भाग असलेल्या गावाला बुजुर्ग आणि छोटा भाग असलेल्या गावाला खुर्द असे म्हणत.
बुजुर्ग म्हणजे मोठा आणि खुर्द म्हणजे चिल्लर किंवा छोटा अशा अर्थाने त्या गावाच्या दोन्ही भागांना खुर्द किंवा बुद्रुक असे संबोधले जाई.

या ‘बुजुर्ग’चा अपभ्रंश होऊन बुद्रुक हा शब्द तयार झाला आणि ‘खुर्द’चा अपभ्रंश न होता तो तसाच राहिला.

आजही आपण खिशात मोठ्या किमतीच्या नोटा असल्या आणि छोट्या किंमतीची नाणी खिशात असली तर खिशात पैशांचा खुर्दा वाजतोय असे म्हणतोच.

#Copied,
 
                              धन्यवाद...🙏

Sunday, April 22, 2018

SDMIS INFORMATION

[21/04 4:38 AM] Khm kishor sir 2: *शिक्षकमित्र नगर समूह*

*_SDMIS(समग्र शिक्षा अभियान)_*

➡ केंद्र प्रमुख यांच्या लॉगिन वर काम करावयाचे आहे.

➡ लॉगिन करून student tab वर क्लीक करणे.

➡ क्लिक केल्या नंतर *4 नंबर टॅब*(bulk download/update data excel) वर क्लीक करणे.

➡ पुढे दिसणाऱ्या  pick line वर yes/no  बटन आहे.
फाईल download करण्यासाठी  no म्हणणे.

➡ *समोर एक टॅब ओपन झालेली असेल त्यात school name वर क्लिक करून शाळा निवडणे नंतर class (जो हवा असेल तो class निवडणे) नंतर section क्लीक करून आपली  तुकडी निवडणे (A,B,C इत्यादी) त्या1 नंतर get excel template* वर क्लिक करून फाईल *download* करणे.

➡ *Download* झालेल्या फाईल मध्ये  कसलाही बदल न करता त्यात येणाऱ्या कोऱ्या कॉलंम मध्ये माहिती भरावयाची आहे.

➡ माहिती भरून झाल्यानंतर परत *student* टॅब वर क्लिक करून
*bulk download/update data excel* वर क्लिक करणे.

➡ त्या नंतर फाईल *upload* करण्यासाठी  *yes* म्हणणे व फाईल ज्या ठिकाणी *save* असेल त्या ठिकाणावरून upload करावी.

🔵 *समग्र मध्ये माहिती भरताना घ्यावयाची काळजी*⤵

🔅 प्रत्येक वर्गाची वेगळी फाईल download करावी लागेल.

🔅फाईल csv मध्ये convert करू नये.

🔅फाईलचे नाव बदलू नये.

🔅(* स्टार) *केलेली कॉलम भरणे बांधणकारक आहे.*

🔅आधार कार्ड नंबर नसेल तरी माहिती भरायची आहे.

*वाघमारे सुगतकुमार*

*शिक्षकमित्र नगर समूह प्रशासक*
[21/04 4:38 AM] Khm kishor sir 2: SDIMS माहिती भरण्यासाठी मार्गदर्शिका

*SDIMS माहिती भरण्यासाठी मार्गदर्शिका*

*मार्गदर्शिका डाऊनलोड न करताही वाचू शकता*

*मार्गदर्शिका पाहा* 

https://goo.gl/u81pvA

👆👆👆👆👆👆👆👆👆

*विद्यार्थी माहिती भरण्यासाठी मार्गदर्शिका*
https://goo.gl/u81pvA

👆👆👆👆👆👆👆👆👆

*विद्यार्थी माहिती मराठी फॉर्म डाउनलोड करा*

https://goo.gl/u81pvA
👆👆👆👆👆👆👆👆👆

*EXCELL format डाउनलोड करा*

https://goo.gl/u81pvA
👆👆👆👆👆👆👆👆👆

*EXCELL format डाउनलोड करा नमुना २*

https://goo.gl/u81pvA

👆👆👆👆👆👆👆👆👆
👇👇👇👇👇👇👇👇👇

http://pramodmore1987.blogspot.com/2018/04/sdims.html

Saturday, April 7, 2018

E book link

पालकांसाठी आणि मुलांसाठी,                                                                 अनेकदा शाळेची पुस्तके फाटतात, हरवतात. मुलांचा अभ्यास घ्यायचा असतो. किंवा ऐनवेळी पुस्तक सापडत नाही किंवा मित्राकडेच पुस्तक राहून जातं. काळजी करू नका http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx                                              या वेबसाईटवर जा.                                                                                  तिथे इयत्ता निवडा, भाषेचे माध्यम निवडा                                                       (Marathi, Hindi, English, Urdu, Gujarati, Kannada, Sindhi, Telugu)                                                                                                 आणि तुम्हाला पाहिजे ते शालेय पुस्तक पीडीएफ फाईल मधे डाऊनलोड करून घ्या. आणखी एक करा, शक्य तितक्या पालकांपर्यंत हा निरोप पोहोचवा.

Tuesday, April 3, 2018

वनौषधी

https://mr.m.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%94%E0%A4%B7%E0%A4%A7%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80&pagefrom=%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B2#mw-pages
   *शालेय विद्यार्थ्यांना प्रकल्प बनविण्यासाठी उपयुक्त लिंक*
💐💐💐💐💐💐💐💐
*🌳एकच ध्यास गुणवत्ता विकास🌳*
https://vishalchaure.blogspot.in

Monday, March 26, 2018

लकवा

लकवा   (पॅरालिसीस)
      अंधारी
🙏🙏🍇🍏🍎🍓🍈🍒🍊🍐🍍🍅☕🍶🍴🍽
औरंगाबाद पासुन ७० कि.मी आळद पासुन १० किमी.

" अंधारी ता.सिल्लोड जि.औरंगाबाद."आंळद  पासून
१० कि.मी.अंधारी म्हणून गाव आहे,
त्या गावा मध्ये
श्री डाॅ.सागर मुळे म्हणून आयर्वेदिक डाॅक्टरआहेत,
ते  लकव्या/ पॅरालिसीस या अजरावर उपचार करतात,
लकवा कितीही पण जूना व गंभीर असू द्या, तो १००% बरा होणारच.  पेशंटचे रिपोर्ट सोबत अनवे
.   पेशंट १००% कव्हरच होतो . जे पेशंट अॅब्युलन्स मध्ये  आले ते चालत जातात ...    ते सर्व आता चालतात फिरतात... नाॅरमल आहेत .
आपल्याकडून जर कोणाचा जीव वाचत असेल,तर या पेक्षा दुसरी कुठली सेवा नही .
    धन्यवाद

टीप:-औरंगाबाद वरुण अंधारी  जानारी बस पकडणे

शेयर करा कोणत्याही गरजूला उपयोगी पडेल
🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹-
Dr sagar
Mob:-9405678999
          8806947926
👨‍👨‍👧‍👦👩‍👩‍👦🙎🍂👭👬👫🏃🚶
👆☝👆☝👆☝👆👌👍
बाकी जोक इत्यादी सर्व आपण शेअर करताच।
   तसेच थोडा वेळ काढून ही माहिती ही सर्वांना पाठवून एखाद्याचे प्राण वाचवा.
चला फॉरवर्ड करा
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

धन्यवाद.......!

Friday, March 9, 2018

होळी तोडगा

🔯*होळीच्या दिवशी करावयाचा तोडगा* 🔯

■ घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी पेटवल्यावर गाईचे तूप, ११लवंग, ७ बत्तासे, ५ विडयाची पाने, गोटा खोबरे नारळ,पुरणाची पोळी,वरणभात नैवेद्य, असे सर्व घेऊन होळीची पुजा करावी.

■ ११ प्रदक्षिणा माराव्यात नंतर गोटा खोबरे नारळ,तूप वाहावे.,नैवद्य दाखवावा, प्रार्थना करावी.यामुळे सुख समृद्धी वाढते,कष्ट दुर होतात.

■ होळीच्या दिवशी काळ्या कपडयात मूठभर काळे तीळ घेऊन ते आपल्याखिशात ठेवावेत.व रात्री होळीत प्रवाहित करावेत. त्रास निघून जातो.

■ ७ गोमती चक्र घेऊन प्रार्थना करा की शत्रु माझ्या जीवनात कोणतीही बाधा टाकू नये. माझी मनातील सर्व कामे व्यवस्थित. होऊदे असे म्हणून होळीत टाकावीत.

■ होळीच्या दुसरया दिवशी होळीची राख घरी आणुन त्यात थोडेसे मीठ,व राई,मिक्स करुन घरात व जवळ ठेवावी त्यामुळे भुतप्रेत,नजरदोष,करणीदोष होत नाही.

■ होळीच्या दिवसा पासून रोज ४० दिवसा पर्यत बजरंग बाणाचे रोज ३पाठ करावेत मनामोकामना पुर्ण होते.

■ होळीच्या दिवशी संध्याकाळी शंकराला २१गोमती चक्र वाहावेत, व्यापार व नोकरी मध्ये उन्नती होते.

■ नवग्रह दोष जाण्या साठी होळीची राख घेऊन ती अंगाला लावून स्नान करावे.व शिवलिंगास भस्म म्हणून लावावेगरीबास पुरणपोळी खावू घालावी,घरी चौमुखी दिवा लावावा. सर्वदेवाची पुजा करावी. यामुळे बाधा निवारण होते.

■ राहुचा दोष असेल तर - एक नारळाचा गोळा घेऊन त्यात गोडेतेल भरुन थोडा गुळ टाकावा.व तो नारळ अंगावरून ७ वेळा उतरवून होळीत टाकावा. त्यामुळे वर्षभर राहुचा त्रास,दोष निघून जातो.व सर्व अडलेली कामे होऊ लागतात.

■ जर नेहमी धनहानी होत असेल,पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाज्यावर गुलाल टाका व व्दिमुखी दीवा लावा त्या दिव्यात ११ काळे उडीद टाका व यावेळी प्रार्थना करा ,आणि जेव्हा दिवा विझेल तेव्हा संध्याकाळी तो दिवा होळीच्या अग्नीत टाका.हि क्रिया श्रध्देने करा.

■ दुर्घटना, संकटे,फार येत असतील तर होळीच्या दिवशी ५ लाल गुंजा ५ काळ्या गुंजा व १ नारळ घेऊन,होळीला ११प्रदक्षिणा माराव्यात व नंतर.या सर्व गुंजा व नारळ होळीला पाठ दाखवून डोक्यावरुन होळीत टाकाव्यात .

■ विवाह होत नाही,लवकर विवाह होण्यासाठी होळीचा दिवस फार चांगला आहे.या दिवशी २ विडयाची पाने,१ अख्खी सुपारी ,१ हळकुंड घेऊन शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावर अर्पण. करावे,प्रार्थनाकरावी व या नंतर होळीचे दर्शन घ्यावे. व हीच क्रिया दुसरया दिवशी धुलीवंदनाला ही करावी.
ते रोज रंगपंचमी पर्यत करावी लवकरच विवाहयोग येईल.....

🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯
*(श्री दत्ता काटे गुरुजी)* www.Facebook.Com/Datta Kate Guruji,
Facebook वरून आपण रोजचे पंचाग, राशिभविष्य व  तोडगे व तिथी तसेच धार्मिक , तसेच जुने  पंचाग माहिती पाहू  शकता.
🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯
(कृपया वरील तोडगा व  माहिती  नावासह व नाव न बदलता शेअर करावे.या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते.)
🙏 *ॐ द्राम श्री स्वामी समर्थ द्राम ॐ*🙏
🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯
*ठळक सूचना* :- फोन करू नये.
    *(कृपया पूर्ण वाचा व शेअर करा)*

वेद

🙏✍🙏    *ज्ञान मंथन*    🙏✍🙏

*📖 हमारे चार वेद है।*
1] ऋग्वेद
2] सामवेद
3] अथर्ववेद
4] यजुर्वेद
*************************************
*📜 कुल 6 शास्त्र है।*
1] वेदांग
2] सांख्य
3] निरूक्त
4] व्याकरण
5] योग
6] छंद
*************************************
*⛲ हमारी 7 नदियां।*
1] गंगा
2] यमुना
3] गोदावरी
4] सरस्वती
5] नर्मदा
6] सिंधु
7] कावेरी
*************************************
*📚 हमारे 18 पुराण।*
1] मत्स्य पुराण
2] मार्कण्डेय पुराण
3] भविष्य पुराण
4] भगवत पुराण
5] ब्रह्मांड पुराण
6] ब्रह्मवैवर्त पुराण
7] ब्रह्म पुराण
8] वामन पुराण
9] वराह पुराण
10] विष्णु पुराण
11] वायु पुराण
12] अग्नि पुराण
13] नारद पुराण
14] पद्म पुराण
15] लिंग पुराण
16] गरुड़ पुराण
17] कूर्म पुराण
18] स्कंद पुराण
*************************************
*🍚 पंचामृत।*
1] दूध
2] दहीं
3] घी
4] मध
5] साकर
***********************
*🌌 पंचतत्व।*
1] पृथ्वी
2] जल
3] तेज
4] वायु
5] आकाश
***********************
*☘ तीन गुण।*
1] सत्व्
2] रज्
3] तम्
**********************
*🌀 तीन दोष।*
1] वात्
2] पित्त्
3] कफ
***********************
*🌁 तीन लोक।*
1] आकाश लोक
2] मृत्यु लोक
3] पाताल लोक
***********************
*🌊 सात महासागर।*
1] क्षीरसागर
2] दधिसागर
3] घृतसागर
4] मथानसागर
5] मधुसागर
6] मदिरासागर
7] लवणसागर
***********************
*🌅 सात द्वीप।*
1] जम्बू द्वीप
2] पलक्ष द्वीप
3] कुश द्वीप
4] पुष्कर द्वीप
5] शंकर द्वीप
6] कांच द्वीप
7] शालमाली द्वीप
***********************
*🗿 तीन देव।*
1] ब्रह्मा
2] विष्णु
3] महेश
***********************
*🐋🐄🐍 तीन जीव।*
1] जलचर
2] नभचर
3] थलचर
***********************
*👴👨👦👳 चार वर्ण।*
1] ब्राह्मण
2] क्षत्रिय
3] वैश्य
4] शूद्र
***********************
*🚩 चार फल (पुरुषार्थ)।*
1] धर्म
2] अर्थ
3] काम
4] मोक्ष
***********************
*👺 चार शत्रु।*
1] काम
2] क्रोध
3] मोह
4] लोभ
***********************
*🏡 चार आश्रम।*
1] ब्रह्मचर्य
2] गृहस्थ
3] वानप्रस्थ
4] संन्यास
***********************
*💎 अष्टधातु।*
1] सोना
2] चांदी
3] तांबु
4] लोह
5] सीसु
6] कांस्य
7] पित्तल
8] रांगु
***********************
*👥 पंचदेव।*
1] ब्रह्मा
2] विष्णु
3] महेश
4] गणेश
5] सूर्य
***********************
*👁 चौदह रत्न।*
1] अमृत
2] अैरावत हाथी
3] कल्पवृक्ष
4] कौस्तुभ मणी
5] उच्चै:श्रवा अश्व
6] पांचजन्य शंख
7] चंद्रमा
8] धनुष
9] कामधेनु गाय
10] धनवंतरी
11] रंभा अप्सरा
12] लक्ष्मी माताजी
13] वारुणी
14] वृष
***********************
*🌹🙏🏻  नवधा भक्ति।*
1] श्रवण
2] कीर्तन
3] स्मरण
4] पादसेवन
5] अर्चना
6] वंदना
7] मित्र
8] दास्य
9] आत्मनिवेदन
*********************
*🌍 चौदह भुवन।*
1] तल
2] अतल
3] वितल
4] सुतल
5] रसातल
6] पाताल
7] भुवलोक
8] भुलोक
9] स्वर्ग
10] मृत्युलोक
11] यमलोक
12] वरुणलोक
13] सत्यलोक
14] ब्रह्मलोक.

🗡⚔⚔🗡🕉💞🔯🔔🚩

*( और यह धार्मिक माहिती अपने बच्चों को बताओं अने दूसरों को भेजीए )*